सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शाळांना द्यावयाच्या शालेय सुटयांच्या नियोजनाबाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे आदेश

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शाळांना द्यावयाच्या  शालेय सुटयांच्या नियोजनाबाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे आदेश.


सन 2023-24 या शैक्षणिक सत्रा मध्ये बुलडाणा जिल्हयातील सर्व (सर्व माध्यम सर्व व्यवस्थापन) प्राथमिक शाळांना खालीलप्रमाणे शैक्षणिक वार्षिक सुट्टयांचे नियोजन तयार करण्यात आलेले आहे. सदर सुट्या हया जिल्हयातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या सर्व प्राथमिक शाळांना लागू राहतील. सन 2023-24 मध्ये एकुण शालेय कामकाजाचे दिवस व एकुण सुट्टयांचे दिवस यांचा. तपशिल यासोबतच्या जोडपत्र- अ व ब नुसार देण्यात येत आहे.


महत्वाच्या सुचना:- 1) प्रथम सत्र दि. 30 जुन ते 9 नोव्हेंबर 2023 राहील.


2) दिपावली सुटी दि. 10 ते 25 नोव्हेंबर 2023 या कालावधीत राहील.


3) व्दितीय सत्र 28.11.2023 ते 01.05.2024 या कालावधीत राहिल.


4) मा. जिल्हाधिकारी यांच्या अधिकारातील सुटया, मराठी वर्ष तिथीमधील बदल, किंवा शासन निर्देश यानुसार बदल झाल्यास, सुधारीत सूचना जारी करण्यात येतील.

शैक्षणिक वर्ष सन 2023 24 शालेय सुट्ट्या पुढील प्रमाणे राहतील.
संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download

 


शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.