केंद्रप्रमुख भरती 2025 अभ्यासमाला - परीक्षेसाठी अभ्यासास उपयुक्त असे घटक निहाय पीडीएफ डाउनलोड

 परीक्षेसाठी अभ्यासास उपयुक्त असे घटक निहाय पीडीएफ डाउनलोड.

मित्रहो अर्थातच आपण केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित भरती परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केला असतो व अभ्यासही सुरू केला असेल. 

अभ्यास करताना आपल्याला मदत होईल अशा मूळ शासन जाहिरातीमध्ये उल्लेख असलेल्या अभ्यासक्रमा संदर्भात ब्लॉगवर आपण टप्प्याटप्प्याने सर्व पीडीएफ उपलब्ध करून देणार आहोत.

उर्वरित पीडीएफ देखील उपलब्ध होणार आहेत  त्यासाठी नियमित ब्लॉग ला भेट देत रहावे.🙏


राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023.

Download


 केंद्र सरकारचा माहिती अधिकार अधिनियम 2005.

Download


भारताचा अर्थसंकल्प 2025 26

Download


शाळा SQAAF माहिती पुस्तिका.

Download


मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना व अर्थसंकल्पीय तरतूद 2022 23.

Download


निपुण भारत अभियान अध्ययन निष्पत्ती.

Download


कायदा माहितीचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा यशदा पुणे.

Download


सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका भाग एक. 

Download


सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका भाग 2 . 

Download


सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका भाग 3 . 

Download


मुख्याध्यापक मार्गदर्शिका.

Download


मुख्याध्यापक मार्गदर्शिका.

Download


महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभाग अंतर्गत योजना संचालनालयाने विद्यार्थी लाभांच्या योजनांची अधिकृत पुस्तिका प्रकाशित केली आहे पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर करा.

Download


महाराष्ट्र शासनाचा बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिनियम 2009

Download


केंद्र सरकारचा बालकाचा सक्तीचा आणि मोफत शिक्षणाचा अधिनियम.

Download


राज्य शासनाचा बालहक्क संरक्षण आयोग शासनादेश.

Download


केंद्र शासनाचा बालहक्क संरक्षण कायदा 2005 इंग्रजी मधून

Download


केंद्र शासनाचा बालहक्क संरक्षण कायदा 2005 मराठीतून.

Download


लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण कायदा 2012

Download


शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व नवीन शैक्षणिक प्रवाह.

Download


केंद्रप्रमुख भरती पूर्ण 200 गुणांचा सराव प्रश्नसंच.

Download

वरील प्रश्न संचाची उत्तर सूची.

Download


शालेय शिक्षणातील पुढाकार

Download


शालेय शिक्षण विभागाची संरचना व राज्यस्तरीय संस्था कार्यपद्धती.

Download


बालकांचे हक्क आणि संरक्षण

Download


बालकाचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 कलम 1 ते 38.

Download


बालकांची हक्क आणि संरक्षण.

Download


केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 चा अभ्यासक्रम पीडीएफ

Download


शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

1 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.