बकरी ईद (ईद उल झुआ) या सणानिमित्त जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टीच्या दिनांकात बदल करणेबाबत शासन परिपत्रक

 शासनाने सन २०२३ करीता जाहीर करण्यात आलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांमधील बकरी ईद ची सार्वजनिक सुट्टी बुधवार, दि.२८.०६.२०२३ रोजी दर्शविण्यात आली होती. सदर सण गुरुवार, दि.२९.०६.२०२३ रोजी येत असल्याने दि. २८.०६.२०२३ रोजीची सुट्टी रद्द करुन गुरुवार, दि.२९.०६.२०२३ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. सदर सार्वजनिक सुट्टीबाबतची अधिसूचना सोबत जोडली आहे.आपला,


(सो. ना. बागुल)


सह सचिव, सामान्य प्रशासन विभागशैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏
Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.