वरिष्ठवेतन श्रेणी/निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्तीची अंतिम मुदत बुधवार दिनांक २८.०६.२०२३ रात्री १२.०० पर्यंत देण्यात आलेली आहे.

 महत्त्वाचे

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्तीची अंतिम मुदत बुधवार दिनांक २८.०६.२०२३ रात्री १२.०० पर्यंत देण्यात आलेली आहे.


तरी ज्या प्रशिक्षणार्थी यांना


१. प्रशिक्षण प्रकार


२. प्रशिक्षण गट


३. दुबार नोंदणी रद्द


४. ईमेल आयडी बदल


इ.गोष्टीत बदल करावयाचा आहे त्यांनी कृपया 

https://training.scertmaha.ac.in/ 

येथे जावून आपले बदल विहित मुदतीत नोंदवावेत.


संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे. 


प्रश्न:

आपणास प्रशिक्षण अज॔मध्ये,  हवा असणारा बदल केल्यानंतर, "बदल(change) झाला कि नाही हे कसे शोधावे ?कोठे शोधावे?


उत्तर:

रजिस्ट्रेशन नंबर टाकून चेक करता येतो.

किंवा

बदल झाल्याचा मेल सुध्दा आलेला असतो.


शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.