SSC Results 2023 Update - या दिवशी जाहीर होणार इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल!

 SSC Results 2023 Update! 

या दिवशी जाहीर होणार इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल! 


इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा निकाल 2023 तारीख | लवकरच

MAHARASHTRA BOARD EXAM 2023 DATE

इयत्ता 10वी चा निकाल पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा. इयत्ता दहावीचा निकाल पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा   

महारष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ 10 वी बोर्ड परीक्षा 2023 चा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. इयत्ता दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर इयत्ता बारावीचा निकाल मी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे, . तरी हा निकाल तुम्ही वरील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

SSS board exam result link

इयत्ता १० वी चा निकाल पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

महारष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ दहावी बोर्ड परीक्षा 2022 चा निकाल 20 जून २०२२ या तारखेपर्यंत लागण्याची शक्यता आहे . तरी हा निकाल तुम्ही वरील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

यावर्षी इयत्ता दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा १ आठवडा उशिराने सुरु झाली होती त्यामुळे निकाल सुधा एक – एक आठवडा उशिरा लागण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर यावर्षी बोर्डाच्या परीक्षेला २५ टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला होता. शाळा उशिराने सुरु झाल्या होत्या. मुलांचे शिक्षण सुद्धा online आणि offline असे झाले होते.

दहावीचा निकाल लागल्यावर अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु होईल. दहावी आणि बारावीचा निकाल पाहण्यासाठी आपला बैठक क्रमांक आणि आईचे नाव हि माहिती भरावयाची असते.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल कधी लागणार यासंदर्भात उत्सुकता विद्यार्थ्यांना व पालकांना लागली आहे. कारण नुकतेच सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले असून आता सर्वांना महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची प्रतिक्षा आहे. परंतु आता लवकरच दहावी निकालाबाबत विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार आहे. कारण या परीक्षेचा निकाल कधी लागणार? याचे संकेत खुद्द अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिले आहेत.


नेमके काय म्हणाले शरद गोसावी?


महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि (SSC Results 2023) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी (SSC) परीक्षांच्या निकालाची तारीख या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता दुसरीकडे जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर र्बोर्डाकडून निकालाची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.दरम्यान कुठे पाहाता येईल 10वी चा निकाल?


दहावी निकाल जाहीर झाल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या या अधिकृत वेबसाईटवर पाहाता येणार आहे.


www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

www.mahahhscboard.in
अकरावी ऑनलाइन प्रवेश नोंदणी कशी करावी भाग एक


 शैक्षणिक बातम्या येण्यासाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.