इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2023-24 अपडेट संपूर्ण मार्गदर्शिका.

इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2023-24 अपडेट.

शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया.

सदर प्रवेश प्रक्रिया मुंबई महानगर तसेच पुणे पिंपरी चिंचवड नाशिक अमरावती नागपूर महानगरपालिका प्रवेश क्षेत्रासाठी होणार आहे. 

विद्यार्थ्यांना मॉक डेमो रजिस्ट्रेशन म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग एक डमी फॉर्म भरणे बाबत सराव करण्यासाठी दिनांक 20 मे 24 मे 2023 पर्यंत मुदत असणारा आहे.

विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग एक भरणे अर्ज प्रमाणित करणे व्हेरिफाय करून घेणे यासाठी दिनांक 25 मे 2023 पासून राज्य मंडळ इयत्ता दहावीचा निकाल लागेपर्यंत मुदत असणार आहे.

विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या पोर्टलवर पसंतीक्रम नोंदवणे म्हणजेच प्रवेश अर्जाचा भाग दोन भरण्यासाठी राज्य मंडळ इयत्ता दहावीचा निकालानंतर सुरू होणार आहे त्यासाठी साधारणपणे पाच दिवस वेळ दिला जाईल.

संपूर्ण माहितीसाठी पुढील परिपत्रक वाचावे.वर्ग अकरावीच्या प्रवेशासाठी संपूर्ण मार्गदर्शिका पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.