आज दिनांक 12 मे 2023 रोजी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर!

  सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल आज दिनांक 12 मे 2023 रोजी जाहीर झाला आहे.

दुपारी एक वाजता सदर निकाल जाहीर झाला आहे.

सी बी एस इ बोर्डात असलेल्या विद्यार्थ्यांना आपला निकाल पुढील लिंक वर जाऊन पाहता येईल.


https://cnr.nic.in/cbseresults/class_xii_2023/ClassTwelfth_c_2023.htm


वरील लिंक ओपन केल्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल सदर विंडो मधील पहिल्या चौकटी आपल्याला आपला रोल नंबर टाकायचा आहे.

त्यानंतरच्या चौकटीत आपला शाळा नंबर टाकायचा आहे.

व त्यानंतरच्या चौकटीत आपला ऍडमिट कार्ड आयडी टाकायचा आहे.

सर्व अचूक रित्या नोंदवल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर आपला रिझल्ट आपल्या विंडोवर ओपन होईल.


हा निकाल फक्त केंद्रीय बोर्डाच्या परीक्षांचा आहे महाराष्ट्रातील राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल अजून जाहीर झाला नाही.

महाराष्ट्र राज्याच्या बोर्डाचा बारावीचा निकाल जेव्हा जाहीर होईल तेव्हा आपल्या संकेतस्थळावर आपण त्याची लिंक नक्की पाठवू.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.