बदली अपडेट - कागदपत्र पडताळणी बाबत शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

बदली अपडेट - कागदपत्र पडताळणी बाबत शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश.


दिनांक 9 मार्च 2013 रोजी शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांनी जिल्हा अंतर्गत बदल्या सन 2022 मध्ये अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यापूर्वी विशेष संवर्ग भाग एक मधील अर्ज केलेल्या शिक्षकांचे बदली अर्ज पडताळणी बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या ऑनलाइन संगणकीय प्रणाली करण्यात द्वारे सुधारित धोरण व शासन निर्णयांमध्ये विहित करण्यात आल्यानुसार अवघड क्षेत्रातील भरावयाची कार्यपद्धती नमूद केली आहे.

दिनांक 6 मार्च 2023 ते 8 मार्च 2023 या कालावधीत विशेष संवर्ग भाग एक मधून अर्ज करून बदलीतून सूट मिळण्याबाबत किंवा होकार किंवा नकार देण्याबाबत विहित करण्यात आलेल्या आहे अशा शिक्षकांच्या कर्जाची व कागदपत्रांची पडताळणी शिक्षणाधिकारी यांनी करणे बाबतचे निर्देश आहेत त्या अनुषंगाने या पत्राद्वारे आपणास सूचित करण्यात येते की आपले पंचायत समिती अंतर्गत विशेष संवर्ग एक मधून फॉर्म भरलेल्या यासोबत दिलेल्या यादीतील शिक्षकांनी शुक्रवार दिनांक 10 मार्च 2023 रोजी आवश्यकता कागदपत्रांसह मूळ व छायांकित प्रती जिल्हा परिषद बुलढाणा येथे शिवाजी सभागृहात सकाळी 11:30 वाजता वेळेत उपस्थित राहण्याबाबत गटशिक्षणाधिकारी स्तरावरून सुचित करण्यात यावे अनुपस्थित शिक्षकांचे अर्ज या स्तरावरून रद्द करण्यात येतील. सर्व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी व बदली पोर्टल संबंधित कार्य असेल कर्मचारी यांनी संबंधित शिक्षकांचे आवश्यक दस्ताऐवज सोबत आणावेत.

पडताळणी आणि तिच्या शिक्षकांनी जाणीवपूर्वक खोट्या व चुकीच्या प्रमाणपत्राच्या आधारे अर्ज भरण्याची सिद्ध होईल त्यांचे अर्ज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या लॉगिन वरून बाद करण्यात येतील वरिष्ठ स्तरावरील सूचनेनुसार सदरच्या शिक्षकांवर शासन निर्णयातील नमूद तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.

या पत्रासोबतच ज्या शिक्षकांनी दिनांक 6 मार्च 2023 ते 8 मार्च 2023 या कालावधीत संवर्ग एक मधून नकार किंवा होकार दर्शविला आहे अशा शिक्षकांची यादी देखील जोडलेली आहे.




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.