संवर्ग चार बदली सुधारीत अंतीम यादी दि.07.02.2023 बाबत महत्त्वाचे अपडेट

 🚨बदली पोर्टल महत्त्वाचे🚨


▶️सुधारीत अंतीम यादी दि.07.02.2023◀️
💥सदर यादीवर लाल रंगामध्ये note this is the final list असा मेसेज आहे तीच यादी अंतीम समजण्यात यावी यापुर्वीच्या अशी note नसलेल्या याद्या गृहीत धरण्यात येऊ नयेत.💥


📌संवर्ग 4 ( 1ली फेरी ) अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांची यादी मा. शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) यांचे पोर्टलवरील लॉगीन मधून प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच आपणास सुलभ संदर्भासाठी या द्वारे पुरविण्यात येत आहे. यामध्ये शिक्षकांचे नावासमोर choice मध्ये जो क्रमांक आहे त्यांना त्यांचे पसंतीक्रमातील त्या क्रमांकाची शाळा मिळाली आहे.


📌जि. प. बुलडाणा अंतर्गत 933 शिक्षकांनी संवर्ग 4 अंतर्गत पात्र होते  त्यापैकी  896 शिक्षकांना पोर्टल द्वारे त्यांचे पसंतीक्रमानुसार बदली मिळाली आहे. ज्यांचे नावासमोर 0 पसंतीक्रम आला आहे त्यांची एक तर बदली झाली नाही आणि ज्या शिक्षकांनी पसंतीक्रम भरलेलाच नाही त्यांना  शासन निर्णयानुसार त्यांचे  वेळेस ( त्यांचे सेवा जेष्ठतेनुसार ) उपलब्ध असलेली अवघड क्षेत्रातील जागा देण्यात आलेली आहे.


▶️एकूण पात्र: 9️⃣3️⃣3️⃣

▶️सबमिटेड :   9️⃣2️⃣5️⃣

▶️ पोर्टल द्वारे बदली झालेले : 8️⃣9️⃣6️⃣

▶️ युनिट मध्ये बदली झालेले 2️⃣8️⃣

▶️ विस्थापीत राऊंड मध्ये गेलेले : 4️⃣6️⃣📌संवर्ग 1, संवर्ग 2 , संवर्ग 3 व संवर्ग 4 ( प्रथम फेरी )ची बदली प्रक्रीया झाले नंतर झालेली सुधारीत रीक्त पदांची यादी मा. शिक्षणाधिकारी ( प्राथ) यांचे लॉगीन मधून  पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.तसेच आपणास सुलभ संदर्भासाठी या द्वारे पुरविण्यात येत आहे.


 संवर्ग 4  ( प्रथम फेरी ) मधून बदली झाले नंतर सुधारीत बदलीपात्र शिक्षकांची यादी सुद्धा मा. शिक्षणाधिकारी ( प्राथ) यांचे लॉगीन मधून  पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.तसेच आपणास सुलभ संदर्भासाठी या द्वारे पुरविण्यात येत आहे.


📌सदर यादीमध्ये ज्यांचे नावासमोरील Status मध्ये TRANSFERRED आहे त्यांची बदली झाली आहे. 


📌 सदर यादीमध्ये ज्यांचे नावासमोर  Status मध्ये TAGGED आहे त्यांना खो बसला आहे.


📌 सदर यादीमध्ये ज्यांचे नावासमोर  Status मध्ये ELIGIBLE आहे ते अद्यापही बदली पात्र आहेत व अशा शिक्षकांच्या व सुधारीत यादीमधील  रिक्त  जागा संवर्ग -4 ( दुसरी फेरी विस्थापित ) मधील शिक्षक मागू शकतात.


📌 आज दि 07 फेब्रु 2023 पासून बदली पात्र  शिक्षक ( संवर्ग - 4 दुसरी फेरी )  विकल्प भरू शकतील. त्यांना या साठी  5 दिवस दिले आहेत.जिल्हा बदली नियंत्रण कक्ष

जिल्हा परिषद बुलडाणा

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.