Scholarship Exam 2023 Update - वर्ग पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश पत्र परीक्षा परिषदेच्या पोर्टलवर उपलब्ध

 Scholarship Exam 2023 Update - वर्ग पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रवेश पत्र परीक्षा परिषदेच्या पोर्टलवर उपलब्ध.


यावर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता आठवी व इयत्ता पाचवी ची परीक्षा दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे सदर परीक्षेसाठी हॉल तिकीट म्हणजेच परीक्षा प्रवेश पत्र विद्यार्थ्यांसाठी शाळा लॉगिन मध्ये परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

शाळा लॉगिन मधून विद्यार्थी प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


https://2023.mscepuppss.in/LoginPage.aspx



विद्यार्थी प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी शाळेचा युजर आयडी व पासवर्ड असणे आवश्यक आहे युजर आयडी आपलं शाळेचा यु डायस नंबर असतो तर पासवर्ड आपण सेट केलेला असेल तोच आहे जर पासवर्ड आठवत नसेल तर फॉरगेट पासवर्ड ऑप्शन निवडून त्यानंतरच्या टॅब मध्ये आपला युजर आयडी म्हणजेच यु डायस नंबर टाकून आपण नवीन पासवर्ड आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वर किंवा ईमेल आयडी वर प्राप्त करू शकता.


परीक्षा परिषदेच्या पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर आपल्याला आपण अर्ज केलेल्या वर्ग आठवी व वर्ग पाचवीतील विद्यार्थ्यांची यादी दिसेल त्यासमोर प्रवेश पत्र किंवा ॲडमिट कार्ड या कॉलम मध्ये View वर क्लिक करून आपण संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र पीडीएफ स्वरूपात मोबाईल मध्ये देखील डाऊनलोड करू शकता व त्यानंतर ते प्रिंट देखील करू शकता.


https://2023.mscepuppss.in/LoginPage.aspx


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.