नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा - ऑनलायीन प्रवेश परीक्षा अर्ज भरणे सुरू Webside link

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा - Online प्रवेश परीक्षा अर्ज भरणे सुरू Webside link. 

Online-Form-Navoday-Vidyalay-Admission-Entrance-Examination-Pravesh-Pariksha-2023 



जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023

इयत्ता सहावी



 अर्ज करण्याची शेवटची मुदत........

31 जानेवारी 2023


परीक्षेची तारीख......

29 एप्रिल 2023 


अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे

 

मुख्याध्यापक प्रमाणपत्र विहित नमुन्यात

विद्यार्थी फोटो, 

पालक सही, 

विद्यार्थी सही, 

 विद्यार्थ्यांचे आधार कार्ड किंवा रहिवासी पुरावा 

(1 ते 100kb size)


संभाव्य निकालाची तारीख..... 

 जून 2023


इतर महत्त्वाच्या बाबी


 🔴विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड वरील पत्ता आणि संबंधित नवोदय विद्यालय एका जिल्ह्यातील असावे.


🔴 ऑनलाईन फॉर्म मधील भरलेली माहिती आणि मुख्याध्यापक प्रमाणपत्रामधील माहितीत विसंगती आढळल्यास ऑनलाईन फॉर्म मधील माहिती अंतिम समजली जाईल.


🔴 विद्यार्थी हा त्याच जिल्ह्यातील रहिवासी असावा.


🔴 विद्यार्थ्यांची जन्मतारीख एक मे 2011 ते 3 एप्रिल 2013 दरम्यान असावी.


 🔴विद्यार्थ्यांनी 31 जुलै 2022 च्या आधी इयत्ता पाचवी प्रवेश घेतलेला असावा.


🔴 यापूर्वी नवोदयची प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थी पुन्हा परीक्षा देऊ शकत नाही.


🔴 एकूण उपलब्ध जागांपैकी 75 टक्के जागा ह्या ग्रामीण भागाकरिता तर उर्वरित 25 टक्के जागा या सर्वांकरिता खुल्या असतील.



फॉर्म भरण्यासाठी लिंक...

https://cbseitms.rcil.gov.in/nvs/Index/Registration



दरवर्षीपेक्षा यावर्षी ऑनलाईन फॉर्म भरताना काही बाबीत बदल झालेला आहे तो बदल बघण्यासाठी सविस्तर संकेतस्थळाला भेट द्या.




Online प्रवेश परीक्षा अर्ज भरणे साठी. 

Click Here



जिल्हांतर्गत शिक्षक बदली पोर्टल लॉगीन.

https://ott.mahardd.in/


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.