सार्वजनिक सुट्ट्या 2023 अधिसूचना दिनांक 2 डिसेंबर 2022 महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग

 सार्वजनिक सुट्ट्या 2023 अधिसूचना दिनांक 2 डिसेंबर 2022 महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग.


महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक मध्य उपविभाग अंतर्गत सार्वजनिक सुट्ट्या 2023 साठीची अधिसूचना जारी केली आहे.

सन 2023 मधील आपल्या कामांचे नियोजन कार्यालय स्तरावर व वैयक्तिक स्तरावर करण्यासाठी सदर अधिसूचना आपल्या ब्लॉगवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सदर अधिसूचनेनुसार सन 2023 मध्ये एकूण 24 सार्वजनिक सुट्ट्या महाराष्ट्र शासनाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या आहे.





संपूर्ण अधिसूचना पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.