बदली अपडेट - ऑनलाइन बदली पोर्टलवर संवर्ग दोन मधील शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा आज पासून उपलब्ध! प्राधान्यक्रम कसा भरावा?

 बदली अपडेट - ऑनलाइन बदली पोर्टलवर संवर्ग दोन मधील शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा आज पासून उपलब्ध! प्राधान्यक्रम कसा भरावा? 



विशेष संवर्ग एक मधील शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झालेली असून आज रिक्त पदांची यादी पुन्हा जाहीर करण्यात आलेली आहे.


आणि यानंतरचा टप्पा म्हणजेच विशेष संवर्ग दोन पती-पत्नी एकत्रीकरण यांची साठी ऑनलाईन शिक्षक बदली पोर्टलवर प्राधान्यक्रम भरण्यासाठी सुविधा आजपासूनच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.


ऑनलाइन बदली पोर्टलवर विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन यांनी प्राधान्यक्रम कसा नोंदवावा याबाबत वन्सिस प्रायव्हेट लिमिटेड ने प्रसिद्ध केलेला अधिकृत व्हिडिओ मार्गदर्शन पुढील प्रमाणे.



वरील संपूर्ण व्हिडिओ पाहून आपण विशेष संवर्ग शिक्षक भाग 2 म्हणजेच पती-पत्नी एकत्रीकरण साठी शाळांचा प्राधान्यक्रम ऑनलाईन बदली पोर्टलवर नोंदवू शकता.

पोर्टलवर सदर सुविधा आज दिनांक 30 डिसेंबर 2022 पासून दिनांक 4 जानेवारी 2023 पर्यंत उपलब्ध असणार आहे.

व्हिडिओ पाहून आपला अर्ज भरून ठेवावा अंतिम सबमिट लगेच करू नये ग्रामविकास विभाग किंवा विन्सेस प्रायव्हेट लिमिटेड यांचेकडून अधिकच्या सूचना उद्या येऊ शकतात व अर्ध सबमिट करण्यासाठी 4 जानेवारी पर्यंतचा वेळ अजून आहे त्यामुळे अर्ज फायनल सबमिट करू नये तो एक दिवस वाट पाहून त्यानंतर भरावा असे आमचे मत आहे.

संवर्ग दोन चा अर्ज भरण्याबाबत शिक्षणाधिकारी नागपूर यांनी निर्गमित केलेले आदेश व सूचना पुढीलप्रमाणे.



जिल्हांतर्गत शिक्षक बदली पोर्टल लॉगीन.

https://ott.mahardd.in/


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.