जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया अपडेट यानंतर काय ? सन 2022 मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे नवीन वेळापत्रक.

सन 2022 मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांचे नवीन वेळापत्रक. 


बदली प्रक्रियेमध्ये यानंतर काय? 

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या बाबत आज दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी पुन्हा एकदा ग्रामविकास विभागाने शासन निर्णय निर्गमित करून बदल्यांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले  होते ते पुढील प्रमाणे.


या अगोदरच्या वेळापत्रकानुसार दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी संवर्ग तीन म्हणजेच बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या पोर्टल पूर्ण करणार आहे.


20 जानेवारी 2023 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी रिक्त पदांच्या याद्या पुन्हा प्रकाशित करतील.


बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी दिनांक 21 जानेवारी 2023 ते 24 जानेवारी 2023 दरम्यान आपला शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध होईल.


सदर वेळापत्रकानुसार बदली प्रक्रिया पार पडली असता दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी सर्व संवर्गातील बदली झालेल्या शिक्षकांचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी उपलब्ध करून देतील.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांचे वेळापत्रक पुढील प्रमाणे.


वरील नवीन वेळापत्रक संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.