GPF Update - मागील वर्षीच्या(2021-22) जीपीएफ खात्यावर मिळणार एवढा व्याजदर

GPF Update - मागील वर्षीच्या(2021-22) जीपीएफ खात्यावर मिळणार एवढा व्याजदर.भारत सरकारच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पीएफ प्रॉव्हिडंट फंड वर जेवढे व्याजदर मिळते तेवढाच व्याजदर महाराष्ट्र शासनाच्या सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येतो.

हिंदी कर्मचाऱ्यांच्या 2020 21 या वर्षाच्या जीपीएफ खात्यावर 8.5 एवढे व्याजदर निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर आता 2021 22 या वर्षासाठी व्याजदर निश्चित करण्यात आले आहे ते या अगोदर असलेल्या व्याजदरापेक्षा 0.4 टक्क्याने कमी करण्यात आला आहे.

म्हणजेच सन 2021 22 या वर्षासाठी जीपीएफ वर मिळणारा व्याजदर हा 8.1 एवढा असणार आहे.


पूर्वी इतके व्याज मिळत होते, आता मिळणार इतके.. 

जर तुम्ही आधी बघितले तर वार्षिक ८.५ टक्के दराने तुम्हाला रु. ३९१८ वर व्याज मिळायचे, जे रु. ३३३.०३ होते! म्हणजेच वर्षाला तुम्हाला ८.५ टक्के चक्रवाढ व्याजदराने १८७५.६१ रुपये व्याज मिळायचे!


आता पीएफचा व्याजदर ८.१ टक्के करण्यात आला आहे. म्हणजेच तुम्हाला दरमहा ३१७.३५ रुपये व्याज मिळेल! अशा प्रकारे, 8.1 टक्के चक्रवाढ दराने, तुम्हाला वार्षिक 1,785.35 रुपये व्याज मिळेल!


अशा प्रकारे, तुम्हाला वार्षिक 90.26 (1,875.61-1,785.35) रुपयांचे नुकसान सहन करावे लागेल!


आता पीएफवरील व्याजदर कमी आहे, त्यामुळे ते डिसेंबरपूर्वी जमा करता येईल, असे सांगण्यात येत आहे. सध्या पीएफवर खुप कमी प्रमाणात व्याज मिळत आहे. आता अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतर, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ( Employees Provident Fund Organization ) सदस्यांच्या पीएफ खात्यात कधीही व्याज जमा केले जाऊ शकते.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏
Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.