PFMS अत्यंत महत्त्वाची सूचना - समग्र शिक्षा अंतर्गत बी आर सी सीआरसी व एसएमसी स्तरावरील पी एफ एम एस प्रणाली द्वारे ड्रॉईंग लिमिट झिरो करणे बाबत शिक्षणाधिकारी यांचे पत्र

PFMS अत्यंत महत्त्वाची सूचना - समग्र शिक्षा अंतर्गत बी आर सी सीआरसी व एसएमसी स्तरावरील पी एफ एम एस प्रणाली द्वारे ड्रॉईंग लिमिट झिरो करणे बाबत

PFMS अत्यंत महत्त्वाची सूचना - समग्र शिक्षा अंतर्गत बी आर सी सीआरसी व एसएमसी स्तरावरील पी एफ एम एस प्रणाली द्वारे ड्रॉईंग लिमिट झिरो करणे बाबत शिक्षणाधिकारी यांचे पत्र.


दिनांक 26 सप्टेंबर 2022 रोजी माननीय उपसंचालक वित्त व लेखा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालय मुंबई यांचे व्हिडिओ कॉन्फरन्स मधील सूचनांचा संदर्भ देऊन शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांनी पी एफ एम एस संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या सूचना पुढील प्रमाणे दिल्या आहेत.


समग्र शिक्षा अंतर्गत सन 2022 23 मध्ये जिल्हास्तरावरून बी आर सी सी आर सी व एसएमसी स्तरावर ड्रॉईंग लिमिट सेट करून देण्यात आली होती. परंतु दिनांक 26 सप्टेंबर 2022 ला माननीय उपसंचालक वित्त व लेखा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालय यांचे व्हीसी मधील सूचनेनुसार दिनांक 26 सप्टेंबर 2022 नंतर बी आर सी सी आर सी व एसएमसी स्तरावर कोणतेही पीपीए काढण्यात येऊ नये तसेच केलेले ड्रॉईंग लिमिट सोबत पाठवलेले पी पी ए मधील निर्देशानुसार झिरो करून अहवाल सादर करण्यात यावा.

तसेच बी आर सी, सी आर सी व एस एम सी स्तरावरून आपले एजन्सी लॉगिन मधून ड्रॉईंग लिमिट झिरो करणे अगोदर व झिरो झाले नंतरचे शिल्लकेचे स्क्रीन शॉट काढून त्याचे तालुक्याला संकलन करून प्रिंट अहवाला सोबत पाठवण्यात यावे तदनंतर लिमिट जिल्ह्याकडून राज्यस्तरीय काढून घेण्यात येऊन पुनश्च एचडीएफसी बँकेद्वारे देण्याची कार्यवाही करण्यात येईल. असे एम पी एस पी मुंबई कडून कळविण्यात आले आहे सदर काम तात्काळ उद्याच दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी पूर्ण करावयाचे आहे तरी बाबा या कामास प्रथम प्राधान्य द्यावे, तदनंतर याबाबतची सर्वस्वी जबाबदारी आपली राहिली याची नोंद घ्यावी जेणेकरून एचडीएफसी बँकेमध्ये सुरळीत होऊ शकेल.


वरील प्रमाणे निर्देश जरी जिल्हा परिषद यवतमाळ शिक्षणाधिकारी यांनी दिले कसले तरी सदर विषयी संपूर्ण राज्यासाठी आयोजित करण्यात आली होती व सदर निर्देश संपूर्ण राज्यासाठी लागू आहेत.


एचडीएफसी बँकेत सर्व शिक्षा अभियानाचे खाते काढणे बाबत एम पी एस पी चे पत्र.
 वरील शिक्षण अधिकारी यांचे आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

3 Comments

  1. Good information., Sir .Keep it up . And all the best for your brigh future.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.