जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया बाबत आज विन्सेस प्रायव्हेट लिमिटेड कडून नवीन व्हिडिओ आज प्रसिद्ध.

 जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया बाबत आज विन्सेस प्रायव्हेट लिमिटेड कडून नवीन व्हिडिओ आज प्रसिद्ध.


अवघड क्षेत्र बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या कशा प्रसिद्ध होतील यासंदर्भात सविस्तर व्हिडिओ आज दिनांक 2 सप्टेंबर 2022 रोजी विन्सइस प्राइवेट लिमिटेड च्या अधिकृत यूट्यूब चैनल वर प्रसिद्ध करण्यात आला आहे तो पुढील प्रमाणे.


जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया संदर्भातील प्राथमिक माहिती देणारा vinsys प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या अधिकृत यूट्यूब चैनल वर पुढील प्रमाणे व्हिडिओ स्वरूपात माहिती देण्यात आली आहे.
जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली संदर्भात सर्व प्रक्रियांचे अधिकृत व्हिडिओ माहिती पाहण्यासाठी.
जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येत आहे त्या अगोदर आंतरजिल्हा बदलीचे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांचे कार्यमुक्तीचे आदेश ग्रामविकास विभागाने या अगोदर दिलेले आहेत दिनांक पाच सप्टेंबर 2022 रोजी पर्यंत सदर शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे व त्यांच्या जागा बदली पोर्टलवर अपडेट करण्यात येणार आहेत.

याचा अर्थ असा की दिनांक 5 सप्टेंबर 2022 नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेला अधिकृतरित्या सुरुवात होण्याची शक्यता आहे.नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏
Post a Comment

0 Comments