न्यायालयाचा मोठा निर्णय केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी ही पदे समकक्ष आणि क्लास ३ पदे.

न्यायालयाचा मोठा निर्णय केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी ही पदे समकक्ष आणि क्लास ३ पदे. 


अंकुश कुंडलिकराव राखुंडे व इतर काही जणांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात महाराष्ट्र राज्य शासन व इतरांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेचा व महादेव दत्तात्रय लोमनवाड विरुद्ध राज्य शासन व इतर या दोन्ही रिट पिटीशन चा निर्णय दिनांक 29 जुलै 2022 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आपला निर्णय दिला आहे तो पुढील प्रमाणे.


उच्च न्यायालयाच्या या निर्णयानुसार विस्तार अधिकारी शिक्षण व केंद्रप्रमुख ही दोन्ही पदे वर्ग दोन अधिकारी पदांवर पदोन्नतीसाठी समकक्ष आहेत. व या निर्णयानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने संबंधित यंत्रणेला दिले आहेत. व आवश्यक कार्यवाहीसाठी उच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणेला बारा आठवडे म्हणजेच जवळपास तीन महिन्याचा वेळ दिला आहे.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

 

Post a Comment

0 Comments