शाळा व्यवस्थापन समिती इतिवृत्त लेखन, बैठक पूर्व तयारी, बैठकीदरम्यान कार्यवाही, विषय पत्रिका सविस्तर माहिती.

 शाळा व्यवस्थापन समिती इतिवृत्त लेखन, बैठक पूर्व तयारी, बैठकीदरम्यान कार्यवाही, विषय पत्रिका सविस्तर माहिती.बैठक पूर्वतयारी.

किमान सात दिवस अगोदर लिखित सूचना पूर्व सूचना विषय पत्रिका देण्यात यावी.

स्थळ वेळ दिनांक यामध्ये स्पष्टता असावी.

मासिक नियोजनानुसार विषय पत्रिका तयार करावी.

आवश्यक अभिलेखे उपलब्ध ठेवावी.

बैठकीसाठी बैठक व्यवस्थेचे योग्य ते नियोजन करावे.


बैठकीदरम्यान.

गणपूर्ती नसल्यास अर्ध्या तासानंतर सभेत सुरुवात करावी.

सभेचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील.

मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे.

विषयवार ठराव मांडणे.

ठरावाला सूचक अनुमोदक यांची नोंद घेणे.

आर्थिक देयका संदर्भात गरज उपलब्ध निधी दर्जा मूल्य पुरवठाधारक याविषयी सविस्तर चर्चा करावी.

ऐन वेळेवर येणारे विषय चर्चेला घेऊन त्यावर ठराव घ्यावा.

सभेचा समारोप करून सर्वांचे आभार मानावे व ठराव रजिस्टरवर सह्या घ्याव्यात.


बैठकीनंतर.. 

बैठकीचे इतिवृत्त लेखन करण्यात यावे.

ठरवानुसार अंमलबजावणी ची कार्यवाही करण्यात यावी.

वस्तूंच्या रजिस्टर नंबर 32 किंवा 33 मध्ये नोंदी घेण्यात याव्यात.

आवश्यकतेनुसार वस्तू भौतिक सुविधा उपलब्धते साठी सक्षम अधिकारी परवानगीसाठी पत्रव्यवहार करावा.

विषय पत्रिका नमुना.

सदस्य ओळखपत्र नमुना.

तुलनात्मक नमुना दर तक्ता पुढीलप्रमाणे.संपूर्ण माहिती पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर क्लिक करा.


Downloadइतिवृत्त नमुना


• शाळा व्यवस्थापन समिती

• सन -20---- -20 ---

• शाळे चे नाव------------

• सभा इतिवृत्त

आज शदनांक 31.12.2021 रोजी सन्मा.अध्यक्ष/अध्यक्षा,शाळा व्यवस्थापन समिती र्ांच्या अध्यक्षतेखाली ठीक सकाळी/दुपारी ---- वाजता (शाळे चे नाव)-----------र्ेथेसंपन्न झाली.सदर सभेत विषय पत्रिकेनुसार व अध्यक्षांच्या अनुमतीने चर्चा करण्यात आली.

शवषर् क्र.1)मागील सभेचेइशतवृत्त वाचून कार्म करणे.

ठराव क्र.1)मागील शद.---रोजी झालेल्या शाळा व्यवस्थापन सशमतीच्या सभेचे इशतवृत्त वाचन  श्री.-------र्ांनी के ले.त्यावर सर्व सदस्यांनी साधक बाधक चर्चा केली. सर्वानुमते मागील सभेचे इतिवृत्त कायम  करण्यात आले.ठराव सर्वात्मते मंजूर करण्यात आला.

सूचक----अ अनुमोदक-ब


इतिवृत्त लेखन.

• शवषर् क्र.2-समग्र अनुदानातून शालेर् स्टेशनरी खरेदी करणे.

• ठराव क्र.2-सन 2020-2021 र्ा वषााकरीता समग्र अनुदानातून शाळे ला 15000/-रूपर्ेअनुदान प्राप्त झालेआहे.त्यातून शवशवध रशजस्टसा,कागद,फाईल्स,कोरेरशजस्टर,कािी,खडू,बॉक्स इ.साशहत्य आवश्यकआहे.त्यासाठी पुरवठादाराकडू न शनशवदा मागशवण्यासाठी सशचवांनी

पिव्यवहार करण्यासाठी र्ा सभेिारेमंजूरी देण्यात आली.ठराव सवाानुमतेमंजूर.

• सूचक----क अनुमोदक-ड----

• शवषर् क्र.3-गणवेश अनुदानातून गणवेश खरेदी करणेबाबत.

• ठराव क्र.3)शालेर् शवद्याथी लाभाच्या र्ोजनेतून गणवेश अनुदान 9600/- रूपर्ेप्राप्त झालेआहे.मागील सभेतील ठरावानुसार चार पुरवठादारांच्या शनशवदा प्राप्त झाल्या आहेत.त्यानुसार तुलनात्मक दरतक्ता तर्ार करून सभेत शवचाराथाठे वला.त्यानुसार शकमान दर मनोज कलेक्शन र्ांचा आहे.त्यानुसार त्यांच्या दुकानातून गणवेश खरेदी करण्यास ही सभा मंजूरी देत आहे.ठराव सवाानुमतेमंजूर.(सोबत तुलनात्मक दरतक्ता.)

• सूचक- प अनुमोदक- फ 


• सदर सभेत वरील सवाठराव शाळा व्यवस्थापन सशमतीनेचचेअंती सवाानुमते/बहुमतानेमंजूर के ले.उपरोक्त प्रमाणेशनणार् घेऊन उपस्स्थतांचे

आभार मानून बैठक समाप्त झाली.

• सदस्य सचिव अध्यक्ष/अध्यक्षा

• शाळा व्यवस्थापन  समिती शाळा व्यवस्थापन समिती


Post a Comment

2 Comments

  1. सर कृपया वरील माहितीचा शासन निर्णय ( GR) ची link किंवा pdf असेल तर send करावे. खुप खुप धन्यवाद!

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.