जिल्हा परिषदेतील गट-कसंवर्गाच्या पद भरतीसाठी मार्च 2019 च्या मेगा भरती जाहिरातीच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बाबत ग्रामविकास विभागाचे आदेश.

 जिल्हा परिषदेतील गट-कसंवर्गाच्या पद भरतीसाठी मार्च 2019 च्या मेगा भरती जाहिरातीच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाही बाबत ग्रामविकास विभागाचे आदेश.


महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी जिल्हा परिषदेतील गट क संवर्गाच्या पद भरतीसाठी करावयाच्या कार्यवाही बाबत मुख्य परिचारक अधिकारी पुण्यात कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांना पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत.


सामान्य प्रशासन विभागाची 18 जानेवारी 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या 15 डिसेंबर 2021 च्या बैठकीत मंत्रिमंडळ आणि पद भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी सध्या असलेल्या कंपन्यांचे पॅनल स्थगित करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे. सदर निर्णयापूर्वी निर्गमित केलेले वयोमर वेंडर च्या प्लांटमेंट केलेल्या ओ एम आर वेंडर कडून घेण्यात येऊ नये असे नमूद करून माननीय मंत्रिमंडळाने टीसीएस आयबीपीएस आणि एमकेसीएल यांच्याकडून पदभरतीसाठी पुढे होणाऱ्या परीक्षा घेण्याची कारवाई करण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या कधीतील आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक आरोग्य सेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता आर्यभक्तीपर्यवेक्षण या पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने मेसर्स न्यास कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांना दिनांक 14 जून 2019 व दिनांक 20 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयानुसार तसेच करारनाम्यानुसार कार्यवाही केली असल्याची तसेच परिपत्रक क्रमांक 11 येथील परीक्षेसाठी यांना खर्च विचारात घेता सदर प्रत्यक्ष बाबतची पुढील कार्यवाही आहे याबाबत मार्गदर्शन करण्याची पुनश्च वनंती सामान्य प्रशासन विभागात करण्यात आली होती परंतु सामान्य प्रशासन विभागाने न्यास कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड व इतर कोणत्याही पोएम और वेंडर कडून परीक्षा घेण्याबाबतची कार्यवाही करण्यात येऊ नये असे अभिप्राय दिले आहेत.


त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्ष बाहेरील वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.