खुशखबर! राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2022 पासून वाढ..

 खुशखबर! राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2022 पासून वाढ.. 

आज दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदनीय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारीपासून सुधारणा करण्याबाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.


राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्ण कालीन कर्मचाऱ्यांना अनुदनीय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाचे विचाराधीन होता.

शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जानेवारी 2022 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञ महागाई व त्याचा दर एक 31% वरून 34% करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जानेवारी 2022 ते 31 जुलै 2022 या कालावधीत थकबाकीसह माहे ऑगस्ट 2022 च्या वेतना सोबत रोखीने देण्यात यावी महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू राहील.

यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षाखाली खर्च टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षकांनी ज्या उपलेखा शीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाक्षर्षाखाली हा कर्ज खर्च खर्ची टाकण्यात यावा.

वरील प्रमाणे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने संबंधितास दिले आहे.वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.