आंतरजिल्हा जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली पोर्टल अपडेट

आंतरजिल्हा जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली पोर्टल अपडेट.


जर आज तुम्ही बदली पोर्टल वर लॉगिन करण्याचा प्रयत्न केला तर लॉगिन Disabled अशी सूचना दिसून येते.

We are under process of processing for Inter district transfer and configurations system will be 17th of july 2022. Once this process is complete for inter district process. For any query regarding your profile please contact to respective BEO before 15 july 2022.

म्हणजेच आम्ही आंतरजिल्हा बदली करिता आणि कॉन्फिगरेशन प्रक्रियेसाठी दिनांक 17 जुलै 2022 पर्यंत प्रणाली अनुपलब्ध आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आंतरजिल्हाप्रक्रियेसाठी साईट उपलब्ध होईल. तुमच्या प्रोफाइल संबंधित तक्रारीसाठी तुमच्या गटशिक्षणाधिकाऱ्याकडे दिनांक 15 जुलै 2022 पूर्वी संपर्क साधावा.




वरील सूचनांचा अर्थ लावल्यास असे लक्षात येते की दिनांक 17 जुलै 2022 नंतर आंतर जिल्हा बदली प्रक्रिया पोर्टलवर सुरू होणार आहे.

अद्यापही कुणाची प्रोफाईल अपडेट करायची बाकी असेल किंवा प्रोफाइल मध्ये काही चूक राहून गेली असेल तरी देखील दिनांक 15 जुलै 2022 पर्यंत आपल्या संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्याला संपर्क साधून सदर चूक दुरुस्त करून घेता येणार आहे.


आनंदाची बातमी.


अखेर 17 जुलै 2022 पासून ऑनलाईन आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू होण्याची संकेत शिक्षक ऑनलाईन बदली पोर्टल वरील सूचनांवरून लक्षात येत आहे. अर्थात ऑनलाइन आंतरजिल्हा बदल्या ह्या मोजक्या असल्यामुळे ही प्रक्रिया पंधरा दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे व ऑनलाइन आंतर जिल्हा बदली पूर्ण झाल्यानंतर जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सुरू होऊ शकते.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.