SCERT वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षण पोर्टल कालावधी संबंधित महत्त्वाचे अपडेट

SCERT वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षण अपडेट.


महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेमध्ये मार्फत ऑनलाईन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण सुरू आहे.

आज दिनांक 14 जुलै 2022 रोजी पर्यंत नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांपैकी 52 हजार 551 प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

यापूर्वी जरी एससीईआरटीने 45 दिवसाचे आठ प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी मुदत दिलेली असली तरी, प्रशिक्षण पोर्टल बंद करण्याची अंतिम तारीख याबाबत कोणतीही सूचना अद्याप दिलेली नाही.

अंतिम तारखेपूर्वी किमान आठ दिवस आधी पत्र निर्गमित करून सर्वांना सुचित करेल असे देखील आजच्या मार्फत सुरू असलेल्या टेलिग्राम चैनल वरील संदेशाद्वारे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत व प्रशिक्षणाच्या कालावधीबाबत एका संदेशाद्वारे प्रशिक्षणार्थ्यांना कळविण्यात आलेले आहे.


वरील संदेशाचा अर्थ लावल्यास ज्यांची प्रशिक्षण पूर्ण व्हायचे आहे त्यांनी शांततेत आरामात प्रशिक्षण पूर्ण करावी अशी आमची सूचना राहील कारण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद प्रशिक्षण पोर्टल बंद करण्याअगोदर किमान आठ दिवसा अगोदर तशी सूचना.

ज्यांनी अजूनही प्रशिक्षण सुरू केले नाही त्यांना देखील जास्तीचा वेळ प्रशिक्षणासाठी देऊन प्रशिक्षण पूर्ण करू शकतात कारण यानंतर अजूनही कमीत कमी आठ दिवस तरी प्रशिक्षण पोर्टल सुरू असणार आहे त्यामुळे प्रशिक्षण पोर्टलवर अधिकचा वेळ देऊन ते प्रशिक्षण पूर्ण करू शकतात.


वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी आवश्यक स्वाध्याय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.


Download


Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.