शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत खाद्यतेलासाठी देय असलेली रक्कम शाळा स्तरावर अग्रीम स्वरूपात वर्ग करणे बाबत शिक्षण संचालक यांचे पत्र.

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत खाद्यतेलासाठी देय असलेली रक्कम शाळा स्तरावर अग्रीम स्वरूपात वर्ग करणे बाबत शिक्षण संचालक यांचे पत्र.

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत राज्यातील शाळा दिनांक 15 जून 2022 पासून तर विदर्भातील शाळा दिनांक 27 जून 2022 पासून सुरु झाल्या आहेत राज्यातील बहुतांश शाळांमध्ये तांदूळ धान्यादी मालाचा चे वाटप करण्यात आले आहे असं 2021-22 करारनामे मध्ये सोयाबीन खाद्यतेलाचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही तथापि इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाची मध्यान्न भोजन शाळा स्तरावर उपलब्ध करून देण्याकरिता
शासनाने एका पत्राद्वारे इंधन भाजीपाला यासाठी  असलेली रक्कम सद्यस्थितीत उपलब्ध असलेला निधी विचारात घेऊन अग्रिम स्वरूपात शाळा स्तरावर तात्काळ अदा करण्याचे निर्देश दिले आहे त्याकरिता शाळा स्तरावर खाद्यातील इंधन व भाजीपाला अनुदान वितरित करण्यासाठी पुढील आदेश दर्शविल्याप्रमाणे रक्कम वितरित करण्यात येत आहे.

या पत्रानुसार माहे जून व जुलै 2022 का देण्यासाठी विदर्भातील जिल्ह्या करिता 30 व इतर जिल्ह्यांसाठी  40 कामाचे दिवस ग्राह्य धरून अनुदान वर्ग करण्यात येत आहे. त्याकरिता वरील प्रमाणे खाद्य तेलासाठी एकूण अनुदानाची रक्कम पीएफएमएस प्रणालीद्वारे जिल्हा स्तरावर वर्ग करण्यात येत आहे व सर्व जिल्ह्यांना इयत्ता पहिली ते पाचवी इयत्ता सहावी ते आठवी पत्र विद्यार्थ्यांकरता अनुक्रमे रुपये 0.79  रुपये 1.18 प्रमाणे परिगणना करून सदरचे अनुदान त्वरित उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करावी असे निर्देश माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व जिल्हा परिषद यांना दिले आहे.

संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.