आता "राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार" नव्हे तर "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार" आजचा शासन निर्णय

आता "राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार" नव्हे तर "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार" आजचा शासन निर्णय


 आदर्श शिक्षक पुरस्काराचे शिकष सुधारीत करून सदर योजना क्रांतीज्योती सावित्रीमाइ फुले राज्य आदर्श शिक्षक गुण गौरव पुरस्कार या नावाने राबविणे बाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आज दिनांक 28 जून 2022 रोजी पुढील प्रमाणे शासन आदेश निर्गमित केला आहे.


शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळे समाज व राष्ट्राचा विकास होतो वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवले जाते.




संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.