शाळा पूर्वतयारी अभियान अंतर्गत शाळा स्तरावरील दुसरा मेळावा आयोजित करणेबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांचे पत्र

 शाळा पूर्वतयारी अभियान अंतर्गत शाळा स्तरावरील दुसरा मेळावा आयोजित करणेबाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांचे पत्र.

इयत्ता पहिला दाखल पात्र पालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत शाळा स्तरावरील पूर्वतयारी मेळावा क्रमांक एक चे आयोजन माहे एप्रिल मध्ये करण्यात आले होते या मेळाव्याचे आयोजन अंतर शाळेतील पहिले पाहून पुस्तिका कृतीपत्रिका आयडिया कार्ड या साहित्याच्या आधारे बालकांची शाळापूर्व तयारी करून घेण्याची कार्यवाही शाळा गाव वस्ती स्तरावर सुरू आहे या प्रमाणे साधारणपणे आठ ते दहा आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी करून घेतल्यानंतर तू कामाच्या टप्प्यांमध्ये शाळा स्तरावर शाळापूर्व तयारी मिळावा क्रमांक दोन चे आयोजन करायचे आहे शाळा सुरू झाल्यानंतर विदर्भामध्ये 29 जून दोन हजार बावीस रोजी व उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये 15 जून दोन हजार बावीस रोजी एकाच दिवशी जिल्ह्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका व नगरपालिका यांच्या सर्व शाळांमध्ये शाळा स्तरावरील दुसरा मेळावा आयोजित करण्यात यावा असे निर्देश या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.

शाळा स्तरावरील मिळावा आयोजनाचा अनुषंगाने सूचना देखील सदर पत्रामध्ये देण्यात आले आहेत त्या पुढील प्रमाणे.

सदर मेळावा दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत आयोजित करावा व मेळाव्याचा कालावधी चार तास एवढा असावा.

शाळेचे वातावरण प्रसन्न व आरोग्यदायी असावे याकरिता प्रधान यांनी शालेय परिसर स्वच्छता करण्यात यावी.


मेळाव्यामध्ये इयत्ता पहिली ला प्रवेशित दाखल सर्व बालके व त्यांचे पालक सहभागी व्हावे याकरिता मेळावा योजना च्या आधी एक दोन दिवस मिळण्याबाबत वस्ती गाव स्तरावर प्रभात फेरी दवंडी देऊन समाज माध्यमांचा उपयोग करून तसेच पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात यावी व त्या माध्यमातून इयत्ता पहिली तील सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करण्यात यावे.

मेळावा क्रमांक एक प्रमाणे या मेळाव्यात ही 7 स्टॉल उभे करायचे आहे.

संपूर्ण पर्यवेक्षीय यंत्रणेने या विषयी बैठक घेऊन मेळावा आयोजना विषयी नियोजन करावे व योग्य ते निर्देश शाळांना देण्यात यावे असे देखील पत्रात सांगितले आहे.

त्यांनी अधिकाधिक लोकप्रतिनिधींना मिळण्यासाठी आमंत्रित करावे.

शाळापूर्व तयारी अभियान उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बालकांच्या शाळा पूर्वतयारीची जोडणी शिक्षकांनी इयत्ता पहिलीच्या पांडे का मशीन विद्या प्रवेश मॉडेलशी करावी.

मेळावे आयोजित करीत असताना शासनाने वेळोवेळी दिलेल्या कोरणा प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यात यावे.
वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.