शैक्षणिक वर्षांमध्ये कामाची किमान दिवस शिक्षणाचे तास व शिक्षकांसाठी प्रत्येक आठवड्याला किमान तास निश्चित करणेबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय

शैक्षणिक वर्षांमध्ये कामाची किमान दिवस शिक्षणाचे तास व शिक्षकांसाठी प्रत्येक आठवड्याला किमान तास निश्चित करणेबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय.

केंद्र सरकारने सन 2002 दोन च्या 86 व्या संविधान विश्व धन अधिनियमान्वये अनुच्छेद 21 मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचा समावेश केला आहे त्यानुसार सहा ते चौदा वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा अधिनियम राईट ऑफ चीलद्रेन तो फ्री अंड कम्पल्सोऱ्य एज्युकेशन अॅक्ट 2009 केंद्र शासनाने पारित करून तो भारत सरकारच्या 27 ऑगस्ट 2009 राजपत्रात प्रसिद्ध केला आहे तसेच भारत सरकारच्या दिनांक 16 फेब्रुवारी 2010 च्या राजपत्रात सदर अधिनियम दिनांक 1 एप्रिल 2010 पासून संपूर्ण भारतात जम्मू व काश्मीर वगळता लागू केला जात असल्याचे नमूद केले आहे.

समता सामाजिक न्याय लोकशाही व मानवी समाजामध्ये न्यायाची प्रस्थापना ही मुले सर्व मुलांच्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून काढले जाऊ शकतात यादृष्टीने हा अधिनियम अंमलात आणला आहे त्यामुळे सहा ते चौदा वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण पुरवणे त्यांना शाळेमध्ये प्रवेश देण्याची उपस्थितीची आणि प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारले आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील प्रकरण 4 कलम 19 व 25 प्राथमिक शिक्षणासाठी असलेली माणसे व निकष यांची पूर्तता करण्यासाठी शासन निर्णय दिनांक 1 मार्च 2011 रोजी निर्गमित केलेली आहे तथापि त्यात सुधारणा करण्यासाठी निवेदने प्राप्त झाली असून त्यामुळे काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

यानुसार शैक्षणिक वर्ष मधील कामाचे किमान दिवस शिक्षणाचे तास व शिक्षकांसाठी प्रत्येक आठवड्याला किमान तास निश्चित करणेबाबत शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक 11 मार्च 2011 अधिक्रमित करून पुढील प्रमाणे आदेश देण्यात आले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील प्रकरण चार कलम 19 अन्वय अधिनियमातील अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेली मानके व निकष यानुसार प्रत्येक शिक्षकांसाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षांमधील शिक्षकांच्या कामाचे किमान दिवस व शिक्षणाची तास तसेच शिक्षकांसाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षांमध्ये शिक्षकांच्या कामाची दासबोध शाळेबाहेरील चिंतन व अभ्यासाची त्रास खालील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी शैक्षणिक वर्षातील शाळेतील शिक्षकांची कामाचे दिवस किमान 200 इतकी राहतील.

इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गासाठी शैक्षणिक वर्षात शिक्षकांची कामांचे दिवस किमान 220 किती राहतील.

इयत्ता पहिली ते पाचवी वर्ग साठी शैक्षणिक वर्षातील अध्यापनाचे किमान घड्याळी तास 800 इतके राहतील.

इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गासाठी शैक्षणिक वर्षातील अध्यापनाचे किमान घड्याळी तास 1000 इतके राहतील.

प्रतीक शिक्षकांसाठी प्रत्येक आठवड्याला पाठाची तयारी करण्याचा अध्यापनाची किमान तास 45 किती राहतील यात शाळेबाहेरील चिंतन व अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी 15 तास प्रत्यक्ष शाळेतील शिकवण्याची किमान तीस तास यांचा समावेश असेल.

पाठाची तयारी करण्यासाठी अध्यापनाचे 45 तास याचा अर्थ शिक्षक किंवा विद्यार्थ्यांसाठी आठ तासांची शाळा असा होत नसून शिक्षक विद्यार्थी यांच्या शाळेतील अध्ययन अध्यापनासाठी पूर्वीप्रमाणेच तिचा सतत चित्र होते तसेच आठवड्यातून सहा दिवस किंवा पाच दिवस चालणाऱ्या शाळांची वेळ पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात या निर्णयाचा अडसर राहणार नाही.

पाठाची तयारी म्हणजे शाळेबाहेरील चिंतन व अभ्यासाचे तास पाठासाठी मुद्दे निहाय गोळा करावे ची माहिती व साहित्य यासाठी स्पष्टीकरण - अध्ययन अध्यापन विषयक साहित्य तयार करणे पाठाचे टाचण तयार करणे शक्य पूर्ण सर्वंकष मूल्यमापन विषय नोंदी तंत्र विकसित करणे प्रत्यक्ष मूल्यमापन करणे मुलांना शिकवण्यासाठी चांगले ज्ञान एकचे पुस्तक वाचणे अभ्यासात मागे राहणाऱ्या मुलांसाठी चांगली प्रगती करण्यासाठी चिंतन करणे आणि पुस्तकांच्या जोडीने संदर्भ पुस्तके वाचणे यासाठी एकूण पंधरा तास राहतील.



वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

 Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.