2022-23 या शैक्षणिक वर्षात नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविण्याबाबत शासन निर्णय

2022-23 या शैक्षणिक वर्षात नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविण्याबाबत शासन निर्णय.


शैक्षणिक गुणवत्ता वृद्धि वर्ष सन 2022-23


कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष सन 2020 ते डिसेंबर 21 पर्यंत राज्यामध्ये नियमितपणे शाळा सुरू होऊ चकल्या नाही विद्यार्थ्यांची सुरक्षित साठी प्राधान्याने विचारात घेऊन दैनंदिन अध्ययन-अध्यापन व्यतिरिक्त घरी राहून विविध माध्यमांद्वारे शिक्षण सुरु ठेवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न राज्य शासनामार्फत करण्यात आले आहे विद्यार्थी आपल्या देशाचे भवितव्य आहे राष्ट्राची संपत्ती उद्याची उमेद आहे त्यांच्या निकोप वाढीसाठी त्यांना शिक्षणासाठी उत्तम पोषक वातावरण देणे गरजेचे आहे.

राज्यात शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीस मध्ये नियमितपणे शाळा सुरू झालेल्या आहेत आगामी वर्षात टप्प्याटप्प्याने नियोजनबद्ध पद्धतीने शैक्षणिक उपक्रम राबविणे आणि त्या आधारे त्यांची शैक्षणिक गुणवत्ता बुद्धी करणे आवश्यक ठरत आहे त्यामुळे या शैक्षणिक वर्षांमध्ये शालेय यंत्रणेतील सर्व घटकांच्या मदतीने राज्यात शैक्षणिक प्रगती साध्य करण्याचा हेतू साध्य करण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता वृत्ती वर्ष सन दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविणे आणि अपेक्षित ध्येय पूर्तीसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करणे आवश्यक आहे. पुरामुळे उद्भवलेला असतं असामान्य परिस्थितीतही शिक्षकांनी शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी पोहोचविण्याचे महान कार्य केले ही यशोगाथा पुढे सुरू राहावी यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक गुणवत्ता वृत्ती वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे.


शैक्षणिक गुणवत्ता वृद्धि वर्ष 2022-23 अंतर्गत महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम पुढील प्रमाणे.


मिशन झिरो ड्रॉप आऊट. 

पुनर्रचित सेतु अभ्यास.

शाळा पूर्वतयारी मेळावे. 

पायाभूत भाषिक साक्षरता व गणितीय कौशल्य विकसन कार्यक्रम निपून भारत मिशन. 

इयत्ता पहिली विद्या प्रवेश शाळापूर्व तयारी कार्यक्रम. 

नियमित मूल्यमापन योजना. 

आनंददायी अभ्यासक्रम. 

शिक्षक विदेश आणि राज्य अभ्यास दौरा. 

पूरक अध्ययन साहित्याचा वापर. 

शाळा सुशोभीकरण स्वच्छता अध्यन समृद्ध शालेय परिसर. 

महाराष्ट्र एम लीडर्स एस्पायर एशियन डेव्हलपमेंट प्रोग्राम मिलाप. 

शिक्षण दुत. 


संपूर्ण शासन निर्णय पुढील प्रमाणे. संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Downloadनियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.