30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना 1 जुलैला आभासी वेतनवाढ लागू करणेबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय

 30 जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना 1 जुलैला आभासी वेतनवाढ लागू करणेबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय.

जे कर्मचारी 30 जून रोजी सेवानिवृत्त होतात अशा कर्मचाऱ्यांना वर्षभर सेवा करून देखील एक जुलैला लागू असलेली वेतनवाढ ते एक जुलै रोजी सेवेत नसल्यामुळे लागू होत नाही. अशा सर्व कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ लागू होण्यासाठी उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले व उच्च न्यायालयाने अशा सर्व धिकारी-कर्मचार्‍यांच्या रिट पिटीशन वर निर्णय देत त्यांना एक जुलै रोजी आभासी वेतनवाढ लागू करून वेतनवाढीचा लाभ देण्यासंदर्भात शासनाला आदेश दिले आहेत.

अर्थात हा उच्च न्यायालयाचा निर्णय सरसकट सर्वांना सर्व कर्मचारी अधिकारी यांना लागू नसून यांनी उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले आहे त्यांच्यासाठीच लागू आहे. या वर्षी 30 जूनला रिटायर सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना जर सदर वेतनवाढ लागू करून घ्यायची असेल तर हा शासनादेश संदर्भ म्हणून सोबत जोडून उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करावी लागेल.


उच्च न्यायालयाचा संपूर्ण निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏Post a Comment

0 Comments