6 जून हा दिवस महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा करणेबाबत, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पत्र

 6 जून हा दिवस महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा करणेबाबत, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पत्र.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून शासन परिपत्रक आर संदर्भ देऊन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आयुष्य प्रसाद यांनी 26 मे 2022 रोजी एक पत्र निर्गमित केले आहे. यानुसार

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः राज्याभिषेक करून घेतला होता दिवस स्वराज्याची सार्वमत वाची स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे अशा या भूमिपुत्रांच्या दिनाचे महत्त्व दूर होण्यासाठी सहा जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात यावा असे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने एका पत्रांमध्ये त्यानुषंगाने आपणास कळविण्यात येत आहे की, सहा जून रोजी शुभ स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात यावा.

भगवा स्वराज्य ध्वज संहिता:- ध्वज हा उच्च दर्जाचे सेटिंग असलेली भगवी पताका असावी वजन हा तीन फूट रुंद आणि सहा फूट लांब या या प्रमाणात असावा म्हणजेच लांबी रुंदी पेक्षा दुप्पट असावी ध्वज हा जिरेटोप सुवर्ण होऊन जगदंबा तलवार शिवमुद्रा वाघनखे या शिवरायांच्या पंच शुभ चिन्हांनी अलंकृत असावा.

शिवशक राजदंड स्वराज्यगुढी संहिता शिवशक राजदंड याचे प्रतीक म्हणून कमीत कमी पाच फूट उंचीचा वसा किंवा बांबू असावा त्याच्यावर सुवर्ण आणि लाल कापडाची गुंडाळी असावी राजदंड सरळ उभा करण्यासाठी त्याला किमान पाच ते सहा फूट आधार द्यावा. 

आवश्यक साहित्य:- सुवर्ण कलश,  पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी, अष्टगंध, अक्षदा, हळद, कुंकू, ध्वनिक्षेपक. 

6 जून सकाळी नऊ वाजता शिवशक राजगडावर भगवा स्वराज्य ध्वज बांधून घ्यावा शिवरायांनी सर्व प्रस्थापित सत्ता पालथा करून स्वराज्याचा सार्वभौम मंगल कलश रयतेच्या जोडीमध्ये रिता करून रयतेची जोडी सुख-समृद्धी समता व स्वातंत्र्याने भरली म्हणून शिवशक राजी दंडाच्या वर रयतेच्या झोळीत सार्वभौमत्व रिता करणारा सुवर्णकलश बांधावा त्यावर शिवशक राजदंड स्वराज्य बुद्धीने हे अष्टगंध आणि लिहून त्यावर अक्षता लावल्या नंतर पुष्पहार गाठी आंब्याची डाळ बांधावी शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभी करावी तद्नंतर राष्ट्रगीत महाराष्ट्र गीत म्हणून सांगता करावी. 

सूर्यास्ताला शिवशक राजदंड स्वर्ण उडी खाली घ्यावी भगवा स्वराज्य ध्वज दिवस व्यवस्थित घडी करून ठेवून घ्यावा. 


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.