शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना पुढील दोन वर्ष अतिरिक्त न ठरवणे बाबत शिक्षण आयुक्तालयाचे पत्र

 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना पुढील दोन वर्ष अतिरिक्त न ठरवणे बाबत शिक्षण आयुक्तालयाचे पत्र.


मागील दोन वर्षात covid-19 प्रादुर्भावामुळे निर्माण परिस्थिती विद्यार्थ्यांचे स्थलांतरण आधार डाटा लिंकिंग मध्ये येणाऱ्या अडचणी या सर्व बाबींमुळे राज्यातील शाळांची पटसंख्या कमी झाल्याचे नमूद करत संदर्भीय निवेदनात करते यांना पुढील दोन वर्ष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना पुढील दोन वर्ष अतिरिक्त ठरले बाबत अशी विनंती केली आहे सदर निवेदनावर आपली स्तरावरून उचित कार्यवाही करून केलेल्या कारणीभूत संबंधितास व या कार्यालयास कळवण्यात यावे अशी विनंती शिक्षण आयुक्तालयातील प्रशासन विभागाचे शिक्षण उपसंचालक माननीय डॉक्टर श्रीराम पानझाडे यांनी माननीय शिक्षण संचालक प्राथमिक व माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे या यांना केले आहे.व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.