केंद्र शासनाच्या धर्तीवर सण 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता ऑनलाईन प्रशिक्षण शुल्काचा दर निश्चित करणे बाबत शासन निर्णय.

केंद्र शासनाच्या धर्तीवर सण 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता ऑनलाईन प्रशिक्षण शुल्काचा दर निश्चित करणे बाबत शासन निर्णय. 

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 19 मे 2022 रोजी राज्य प्रशिक्षण धोरण 2011 नुसार यशदा पुणे शिखर संस्था तसेच विभाग व जिल्हा स्तरावर घोषित करण्यात आलेल्या प्रशिक्षण संस्थान करतात केंद्र शासनाच्या धर्तीवर दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षासाठी ऑनलाईन प्रशिक्षण शुल्काचा दर निश्चित करणेबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे तो पुढीलप्रमाणे. 

प्रशिक्षण जर निवासी स्वरूपाचे असेल तर राज्यस्तरावरील प्रशिक्षणाकरिता 2000 ₹ विभाग स्तरावरील प्रशिक्षणासाठी 1500 रुपये तर जिल्हास्तरावरील प्रशिक्षणाकरिता 1000 रुपये प्रति दिन प्रति प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण शुल्क दर निश्चित करण्यात आलेला आहे. तर अनिवासी प्रशिक्षण असल्यास प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिदिन सहाशे रुपये एवढा दर निश्चित आहे. 

परंतु covid-19 पार्श्वभूमीवर प्रशिक्षणे ऑनलाईन सुरू झाली त्यासाठी केंद्र सरकारने वेगळे दर निश्चित केले त्या धर्तीवर महाराष्ट्रातील राज्य प्रशिक्षण धोरण अंतर्गत शिखर प्रशिक्षण संस्था यशदा पुणे सहा विभागीय प्रशिक्षण संस्था व जिल्हा स्तरावरील जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था या राज्यातील तीन स्तरावरील प्रशिक्षण संस्था घोशीत करण्यात आलेले आहे. 

या सर्व प्रशासकीय संस्था यांचे करता ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण घेण्यासाठी 750 रुपये प्रति दिन प्रति प्रशिक्षणार्थी इतके एकसमान प्रशिक्षण शुल्क निश्चित करण्यात आले आहे. 

सदर प्रशिक्षण शुल्क फक्त सन 2022-23 या आर्थिक वर्षात करताना मंजूर करण्यात आले आहे. 



वडील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏


 

Post a Comment

0 Comments