पदोन्नतीच्या प्रस्ताव जलदगतीने निकाली काढणे बाबत ग्राम विकास विभागाचे पत्र

 पदोन्नतीच्या प्रस्ताव जलदगतीने निकाली काढणे बाबत ग्राम विकास विभागाचे पत्र. 

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 6 मे 2022 रोजी काढलेल्या पत्रानुसार पदोन्नतीचे प्रस्ताव जलद गतीने निकाल काढण्याबाबत विभागीय आयुक्त सर्व व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना सुचित केले आहे. 

दिनांक 9 मार्च 2022 च्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार िल्हा परिषदेतील गट क व गट ड मधील कर्मचार्‍यांच्या पदोन्नती प्रक्रिया राबवण्यात बाबत कार्यवाही करावी असे सदर पत्रामध्ये म्हटले आहे. 


आपल्यासाठी 9 मार्च 2022 सामान्य प्रशासन विभागाचा शासन आदेश👇


पदोन्नती प्रस्ताव जलद गतीने निकाली काढण्या बाबत कार्यपद्धती निश्चित करण्या बाबत शासन निर्णयव्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.