सन 2022 मध्ये जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या सर्व साधारण व विनंती बदल्या बाबत ग्राम विकास विभागाचे पत्र

सन 2022 मध्ये जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या सर्व साधारण व विनंती बदल्या बाबत ग्राम विकास विभागाचे पत्र. 

Covid-19 प्रादुर्भावामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या 2019 पासून होऊ शकल्या नाही परंतु आता covid-19 प्रादुर्भाव कमी झालेला असल्यामुळे सन 2022 मध्ये जिल्हा परिषदेच्या गट क व ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या प्रचलित शासन निर्णयानुसार करण्यात याव्यात असे निर्देश दिनांक 11 मे 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने निर्गमित केलेल्या पत्रानुसार म्हटले आहे.  वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp GroupThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.