NMMS SCHOLARSHIP परीक्षा 2022 ONLINE अर्ज करण्यास मुदतवाढ.

 NMMS SCHOLARSHIP परीक्षा 2022 ONLINE 

अर्ज करण्यास मुदतवाढ. 


दिनांक १९ जुन २०२२ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेचे ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळ भरण्याच्या वेळापत्रकात मुदतवाढ देण्यात आली आहे. 

या अगोदर ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 26 एप्रिल 2022 ही वतीने ती वाढ होऊन आता 1 मे 2022 पर्यंत करण्यात आली आहे.

तर विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज 6 मे 2022 पर्यंत करता येणार आहे. 



वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download



दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.