NMMS परीक्षा 2021-22 रविवार दिनांक 19 जून 2022 होणार..

NMMS परीक्षा 2021-22 रविवार

 दिनांक 19 जून 2022 होणार.. 


नुकत्याच एका प्रसिद्धी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2021-22 इयत्ता आठवीसाठी परीक्षा दिनांक 19 जुन 2022 रोजी होणार असल्याचे सांगितले आहे. 

सदर प्रसिद्धी निवेदन पुढीलप्रमाणे. . 


 संपूर्ण प्रसिद्धी निवेदन व तिच्या सोबत असलेल्या सूचना परीक्षेचे स्वरूप याविषयीचे मार्गदर्शन असलेले पीडीएफ स्वरूपातील पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 



06/04/2022 पासुन online अर्ज भरण्यास सुरवात.. 
www.mscepune.in किंवा www.nmmsmsce.in या वेबसाईटवर जाऊन आपण ऑनलाईन अर्ज करू शकता. 


परीक्षेचे स्वरूप, 
1) बौद्धिक क्षमता चाचनी (Mental Ability Test) गुण 90 प्रश्न 90  वेळ 1:30 तास किमान पात्रता गुण 40%...

2) शालेय क्षमता चाचनी (Scholastic Aptitude Test) गुण 90 प्रश्न 90 वेळ 1:30 तास किमान पात्रता गुण 40%

अर्ज करण्याची अन्तिम दिनांक 26/04/2022
नियमित विद्यार्थी परीक्षा शुल्क 100 ₹
शाळा संलग्नता फी 200 ₹

फ़ायदे

वरील शिष्यवृत्ती परीक्षा विद्यार्थी पात्र ठरल्यास सदर विद्यार्थ्याला इयत्ता नववी इयत्ता बारावी पर्यंत दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती मिळते. 


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.