सन 2021-22 ऑनलाईन संचमान्यता संदर्भात मा. उप सचिव, शालेय शिक्षण विभाग यांचे महत्त्वाचे पत्र.


सन 2021-22 ऑनलाईन संचमान्यता संदर्भात मा. उप सचिव, शालेय शिक्षण पत्र.


 31 मार्च 2022 पर्यंत विद्यार्थी आधार नोंदणी पूर्ण करण्याचे दिले आदेश..


 15 एप्रिल 2022 रोजी संचमान्यता अंतिम होणार..


 31 मे 2022 पर्यंत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन..


दिनांक 28 फेब्रुवारी 2022 च्या पत्र नुसार सरल पोर्टल वर विद्यार्थ्यांची आधार नोंदणी क्रमांक 31 मार्च 2022 पर्यंत पूर्ण अद्यावत करायची आहेत. त्यानंतर 31 मार्च 2022 अखेर सरल पोर्टल वर बंद असलेले विद्यार्थी संख्या विचारात घेऊन 15 एप्रिल 2012 पर्यंत अंतिम करण्याचे निर्देश शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व शिक्षण आयुक्त यांना शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन आदेशित केले आहे.

अंतिम संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना व शिक्षकांची समायोजनाची कार्य व दिनांक 31/ 5/ 2022 पर्यंत पूर्ण करण्यात यावी व वरील प्रमाणे आवश्यक सूचना तातडीने सर्व विभागीय उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी व शाळा व्यवस्थापक यांच्या निदर्शनास आणून त्याप्रमाणे योग्य ती कार्यवाही करावी असे निर्देश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिलेले आहेत.

वरील पत्राच्या संदर्भाने शिक्षण संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यांनीदेखील पत्र निर्गमित केलेली आहे ते पुढील प्रमाणे.. 



संपूर्ण पत्र पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.. 

Download


अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao  ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 


Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.