आनंदाची बातमी या वर्षी शाळांना मिळणार चार टक्‍के सादिल अनुदान. शासन निर्णय महाराष्ट्र शासन

 आनंदाची बातमी!! या वर्षी शाळांना मिळणार 

चार टक्‍के सादिल अनुदान.

 शासन निर्णय महाराष्ट्र शासन.. 


सन 2021-22 या आर्थिक वर्षात स्थानिक 

स्वराज्य संस्थेच्या शाळांना सादील अनुदान 

मंजूर व वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत.

स्थानिक स्वराज्य संस्था प्राथमिक शाळांसाठी भौतिक शैक्षणिक सुविधा व दैनंदिन उपयोगाचे साहित्य उपलब्ध करण्याचे काम वर्षाच्या वेतन घरच्या चार टक्क्यांपर्यंत सादिल वाढ खर्च करण्यात येतो असा खर्च बऱ्याच दिवसांपासून शाळांना प्राप्त झाला नव्हता यावर्षी मात्र तो आजच्या शासन निर्णयान्वये मंजूर वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.



स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळांसाठी प्राथमिक शाळांच्या किरकोळ किरकोळ खर्च अनुदान दोन हजार दोनशे पन्नास लक्ष व जिल्हा परिषदांना प्राथमिक शाळांसाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या खाजगी इमारतींच्या जागेचे थकीत भाडे अदा करण्यासाठी देखील बाराशे लक्ष निधी मंजूर करून तो वितरित करण्याची मान्यता महाराष्ट्र शासनाने दिली आहे.. 

निधी वितरण संदर्भातील मार्गदर्शक सूचना देखील सदर शासन निर्णयात देण्यात आलेल्या.


वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा

Download


अधिक माहिती जाणून घेण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao  ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.