आजचे महत्त्वाचे शासन निर्णय/आदेश महाराष्ट्र शासन.

 आजचे महत्त्वाचे शासन निर्णय/आदेश 

महाराष्ट्र शासन. 


१) अतिशय उपयोगी आणि शिक्षणासाठी शासन निर्णय पुस्तकाचे गाव या योजनेचा विस्तार करणेबाबत व तसेच म्हणून सहा महसूल विभागात पुस्तकाच्या गावांना मान्यता दिलेला शासन निर्णय आज शासनाच्या मराठी भाषा विभाग निर्गमित केला आहे तो पुढील प्रमाणे. . 


वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


२) केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्यास मंजुर देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागा चा शासन निर्णय पुढील प्रमाणे.. 


वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


३) covid-19 संबंधी कर्तव्य जातांना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचारी  कुटुंबियांना सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भातील शासन निर्णय पुढीलप्रमाणे अशाप्रकारे सात शासकीय कर्मचाऱ्यांना साठी देखील आज शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे. 

 वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


४) महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील अमली पदार्थ वापराला आळा घालण्यासाठी "जिल्हास्तरीय अमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची" स्थापना करणेबाबत आज महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे. 

वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


५) सन 2012-22 आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषद तसेच मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित पदावरील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक विद्यालयातील शिक्षक कर्मचारी कर्मचाऱ्यांच्या अंशदान निवृत्ती वेतन मध्ये अर्ज करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत शासन निर्णय. 
वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 


 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी/ शिक्षण विभाग संदर्भातील शासन निर्णय मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ... व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group
धन्यवाद! Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.