आजचे महत्त्वाचे शासन निर्णय/आदेश महाराष्ट्र शासन.

 आजचे महत्त्वाचे शासन निर्णय/आदेश महाराष्ट्र शासन. 


१) आता राज्यातील शाळा पूर्ण क्षमतेने पूर्णवेळ सुरू होणार.. 

आज दिनांक 24 मार्च 2000 22 रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने निर्गमित केलेल्या शासन आदेशानुसार राज्यातील इयत्ता पहिली ते इयत्ता नववी व इयत्ता अकरावी च्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास तसेच शाळांचा वेळ व कार्यकाळाबाबत स्पष्ट अशा सूचना दिल्या आहेत त्या पुढील प्रमाणे. . वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


२) परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजने अंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रकरणाचा रत्न प्रदान करण्याकरता उर्वरित निधी वितरित करणे बाबत सन 2021 22 साठी आज महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे. वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


३) महाराष्ट्र विनियमन अधिनियम अंतर्गत 2021 22 वेगवेगळ्या लेखाशिर्ष खाली अनुदान वितरण आदेश व नियंत्रण अधिकारी या संदर्भातील शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने निर्गमित केला आहे तो पुढीलप्रमाणे. . वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


४) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत साठी विशेष योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रम निसर्गत योजना थोरात त्याचे प्रकाशन कार्यक्रम या लेखाचे शीर्षक खाली खर्चास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे. 


वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download


५) राज्य प्रशिक्षण धोरण अंतर्गत मंजूर तरतुदी मधून राज्य प्रशिक्षण नियम इयत्ता पुणे सहा विभागीय आयुक्त ऑफिस जिल्हा परिषद विद्यापीठ सदर प्रशिक्षण सुलतान 2021 22 वर्षाचा 

निधी वितरीत करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने पुढील प्रमाणे आदेश निर्गमित केला आहे. वरील शासन आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Downloadअधिक माहिती जाणून घेण्यासाठी/ शिक्षण विभाग संदर्भातील शासन निर्णय मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ... व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group
धन्यवाद! 


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.