करिता म्हणून सही करणे पडेल महागत... काय म्हणतो शासन निर्णय?

 करिता म्हणून सही करणे पडेल महागत... 

काय म्हणतो शासन /नियम? 


बऱ्याच वेळा शासकीय कार्यालय प्रमुख कार्यालयात हजर नसेल तर बिनदिक्कतपणे त्यांच्या नंतर चा अधिकारी किंवा कर्मचारी संबंधित कागदपत्रावर करिता किंवा फोर लिहून स्वाक्षरी करतो. परंतु तू अशी स्वाक्षरी करणे नियमानुसार योग्य आहे का काय म्हणतो महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय? 

पुढील शासन निर्णय वाचा आणि समजून घ्या फार म्हणून सही करणे कसे अयोग्य आहे ते... 

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने पत्र लेखन याबाबत कार्यालयीन कामकाज नियम कुस्तीतील तरतुदीचे पालन करण्याबाबत दिनांक 30 मे 2018 रोजी एक शासन परिपत्रक जारी केले आहे या शासन निर्णयानुसार कार्यालयीन कार्यपद्धती नियम पुस्तिकेतील 53 आठ येथील तरतुदीनुसार शासकीय पत्रे निर्गमित करताना पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्याने स्वाक्षरी खाली कंसामध्ये नाव व त्याखाली पदनाम याचा उल्लेख करण्याबाबत संदर्भात अंकित दिनांक 16 जून 2005 तसेच दिनांक 10 फेब्रुवारी 2016 पत्रकान्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत तथापि माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अनुसार राज्य माहिती आयुक्त कोकण खंडपीठ यांचे समोर दाखल झालेल्या द्वितीय अपील क्रमांक के आर 4324 / 2017 संदर्भातील सुनावणीच्या वेळी माहितीच्या अधिकारांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या फेरफार आवर संबंधित तलाठी यांचे नाव लिहिलेले नसल्याने संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची नावे शोधण्यास आता अडचण निर्माण झालेली असल्याचे आयोगाच्या प्रकर्षाने निदर्शनास आले आहे सबब सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच त्याच्या नियंत्रणाखाली सर्व विभाग कार्यालय यांना पुन्हा सुचित करण्यात येते की ासनाच्या वतीने करण्यात येणार्‍या सर्व पत्रव्यवहार प्रत्येक कागदपत्र आदेश पावती इतर कोणत्याही प्रकारच्या दस्तऐवज या वर सही करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांनी सही केली स्वतःचे नाव पदनाम कार्यालय स्पष्ट नमूद करावे तसेच कोणत्याही परिस्थितीत रिष्ठ अधिकार्‍याचे पदनाम नमूद करून करिता असा उल्लेख करून पत्रे निर्गमित करण्यात येणार नाही याची काटेकोर दक्षता घेण्यात यावी.

अशाप्रकारचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णय याचा फोटो खाली आपणासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.


वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.. 

Download


वरील Download वर क्लिक करून आपण सदर शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात आपल्याकडे मी जतन करून ठेवू शकता त्याची प्रिंट काढून ठेवू शकता.. 


अशाच शासकीय कार्यालयीन कामकाज संबंधी शासन आदेश मिळवण्यासाठी गुगल सर्च करा www.pradipjadhao.com ला.. 


व्हिडिओ स्वरूपात माहिती मिळवण्यासाठी भेट द्या आमच्या खालील यूट्यूब चैनल ला... 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.