GPF संदर्भात महाराष्ट्र शासनाची अतीशय महत्त्वाची अधिसूचना

 GPF संदर्भात महाराष्ट्र शासनाची अतीशय महत्त्वाची अधिसूचना

महाराष्ट्र राज्यातील GPF खाते धारकांना मिळणार केंद्र सरकारच्या नियमानुसारच व्याजदर.

राज्यातील GPF खाते धारक कर्मचाऱ्यांना याअगोदर त्यांचे खात्यावर दर तीन महिन्यांनी राज्य शासन ठरवीत होते. परंतू दिनांक ३०/१२/२०२१ रोजी महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेल्या अधिसूचने नुसार केंद्र शासन जो केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या GPF खात्यावर जो व्याजदर ठरवेल तोच व्याजदर महाराष्ट्र राज्यातील GPF खाते धारक कर्मचाऱ्यांना लागू असेल असा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.


सदर अधिसूचना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांचे नावाने प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अधिसूचना pdf स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या gpf खात्यावर व्याजदर निश्चिती साठी निर्णयाची वाट पाहावी लागणार नाही, जो व्याजदर केंद्र शासन ठरवेल तोच व्याजदर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांच्या GPF खात्याला लागू असेल.


वरीप्रमाणे महत्वाच्या शासन निर्णय आदेश मिळवण्यासाठी Google search करा pradipjadhao.com

https://youtube.com/c/pradipjadhaoधन्यवाद!

Post a Comment

7 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.