नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अर्ज दुरुस्ती संदर्भात महत्त्वाचे अपडेट..

 नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अर्ज दुरुस्ती संदर्भात महत्त्वाचे अपडेट..

मित्रहो, आपणास माहीत आहे की नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अर्ज एकदा सबमिट केल्यानंतर जर एखादी जर भरलेल्या अर्जात काही चूक आढळून आली तर ती आता तरी दुरुस्त करता येत नाही..

परंतू एक आनंदाची बातमी आहे जर अशी चूक लक्षात आली तर ती आता दुरुस्त करता येणार आहे..


हो नक्कीच नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अर्ज दुरुस्ती कऱ्याण्याची संधी ही एकच दिवस देण्यात येते आणि या वर्षी ती संधी दिनांक 16/12/2021 रोजी उपलब्ध करून देण्यात येत आहे.



यासाठी विद्यार्थी नोंदणी क्रमांक व विद्यार्थ्याची जन्मतारीख टाकून तुम्हाला लॉगइन करून झालेली चूक दुरूस्त करता येणार आहे.

चला तर मग आपण सादर केलेले अर्ज पुन्हा एकदा तपासून पाहा आणि जर त्यात काही दुरुस्ती करायची असेल तर दिनांक १६/१२/२०२१ मात्र लक्षात असूद्या.

ही सुविधा फक्त एकच दिवस उपलब्ध असते.

अशा या सारख्या महत्वाच्या शैक्षणिक गोष्टी जाणून घेण्यासाठी Google search करा pradipjadhao.com..


काही शैक्षणीक बाब ब्लॉगवर वाचायला न मिळाल्यास 9765486735 या whatsapp नंबर वर मेसेज करून सांगाव्या..


धन्यवाद!!

Post a Comment

2 Comments