निवृत्त अधिकारी/कर्मचारी यांचे साठी खुशखबर

निवृत्त अधिकारी/कर्मचारी यांचे साठी खुशखबर!!

निवृत्त अधिकारी कर्मचारी यांना हयातीचा दाखला सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याबातचा शासन आदेश/निर्णय.

आज दिनांक ९ डिसेंबर २०२१ ला महाराष्ट्र शासनाने निर्गमित केला आहे.

संपुर्ण शासननिर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा आणि वाचा संपुर्ण शासन आदेश.


Download 


वरील शासन आदेशानुसार निवृत्त अधिकारी/कर्मचारी यांना त्यांच्या हयातीचा दाखला सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येऊन ती मुदतवाढ ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत वाढुन देण्यात आली आहे. यामुळे आता ते त्यांचा हयातीचा दाखला ३१ डिसेंबर पर्यंत सादर करू शकतात..

संपुर्ण माहितीसाठी आपण वरील शासन निर्णय डाऊनलोड करू शकता.


या आणि यासारख्या महत्वाच्या शासननिर्णयासाठी Google search करा pradipjadhao.com एखादा महत्त्वाचा शासन निर्णय जर आपणास सापडत नसेल तर त्याविषय आपण आम्हाला 9765486735 या whatsapp नंबर वर मेसेज करून सांगू शकता आम्ही आपणास नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू..


धन्यवाद!


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.