Shalarth July 2024 Increment Update - माहे जुलै २०२४ च्या Release of Annual Increment TAB मधुन Online वेतनवाढी सादर करणेबाबत.

 अधीक्षक प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक पुणे यांनी दिनांक दोन जुलै 2024 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार माहे जुलै २०२४ च्या Release of Annual Increment TAB मधुन Online वेतनवाढी सादर करणेबाबत. (सदर Online कार्यवाही दिनांक १ जुलै २०२४ रोजी वा त्यानंतरच करता येईल) पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.


माहे जुलै २०२४ Online Increment: शाळांतील कर्मचारी यांना माहे जुलै २०२४ ची वेतनवाढ द्यावयाची आहे अशा कर्मचा-यांच्या वेतनवाढीसाठी शाळेच्या Shalarth Login करुन खालील प्रमाणे कार्यवाही करावी Worklist > Payroll > Employee Information>Release Of Annual Increment यामधील दिसणा-या सर्व कर्मचारी यांचेपैकी ज्यांना माहे जुलै २०२४ ची वेतन वाढ द्यावयाची आहे त्या सर्व कर्मचारी यांना Tik Mark करुन Add to List करुन Save करावे. त्यानंतर सदर वेतनवाढ दिलेल्या कर्मचारी यांची Printout सह सदर प्रस्ताव खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार अधिक्षक (प्राथमिक), वेतन व भनिनि पथक, पुणे या कार्यालयास समक्ष सादर करुन वेतनवाढ अप्रुव्ह करुन घ्यावे.


मुख्याध्यापकांच्या लेटरपॅड व Release of Annual Increment TAB मधुन Online (पध्दतीने वेतनवाढ दिलेल्या सर्व कर्मचारी यांचे वेतनवाढ प्रमाणपत्र मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने (मुख्याध्यापकांचे बाबतीत Online/Offline वेतनवाढ तक्ता तयार करुन त्यावर संस्था अध्यक्ष/सचिव यांचे स्वाक्षरीने) सादर करावे.

प्रस्तावासोबत सादर करावयाचे कागदपत्रे

प्रस्तावासोबत ऑनलाईन Online/Offline INCREMENT CHART सादर करावा वेतनवाढ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

शाळेच्या लेटरपॅड व इतर कागद पत्रांवर शाळेचा Shalarth ID चा शिक्का न-विसरता मारणे/टाकणे, व मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक टाकावा.

• ई-मेलवर वेतनवाढी बाबत कोणतीही माहिती स्विकारली जाणार नाही.

शालार्थ Online वेतनवाढ प्रत सादर करणे बंधनकारक आहे. अन्यथा वेतनावाढ देण्यात येणार नाही.

शालार्थ प्रणालीतुन वेतनवाढ देण्यात काही तांत्रिक अडचण आल्यास शाळेच्या Shalarth Login वरुन महा- आयटी वर Report Issue करावा.

ठरावाची प्रत संच मान्यता २०२२-२३ या पत्रासोबत जोडलेले प्रमाणपत्र मुख्याध्यापक स्वाक्षरीसह सादर करावे.

वेतन देयके कार्यालयात सादर करावयाचे वेळापत्रक.

दिनांक

०८.०७.२०२४

१ ते २००

०९.०७.२०२४

२०९ च्या पुढील सर्व शाळा


(दिप्ती वाघ)

अधिक्षक (प्राथमिक),

 वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, पुणे


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.