MHT-CET Result 2024 (PCM/PCB)Update - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात आलेल्या एम एस टी सी इ टी निकाल 2024 तारखेत बदल? निकाल पाहण्यासाठी अधिकृत लिंक.

 राज्य सामायिक परीक्षा संकेतस्थळावर या अगोदर दिनांक 31 मे 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार दिनांक 10 जून 2024 रोजी एम एच टी सी इ टी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल अशी संभाव्य दिनांक जाहीर करण्यात आली होती.

परंतु आज संकेतस्थळाला भेट दिली असता दिनांक सात जून 2024 रोजी दिलेल्या सूचनेनुसार.

MHT-CET 2024 (PCM/PCB) Result will be announced on or before 19/06/2024

अशी सूचना दिसते म्हणजेच एम एस टी सी इ टी 2024 पीसीएम आणि पीसीबी चा निकाल दिनांक 19 स जून 2024 रोजी किंवा त्या अगोदर जाहीर होणार आहे.

निकाल पाहण्यासाठी अधिकृत लिंक

https://cetcell.mahacet.org/

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई

दिनांक ३१/०५/२०२४


जाहिर सूचना


शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षांचा निकाल जाहिर करण्यात येणार असून संभाव्य तारखा खालीलप्रमाणे आहेत.


सामाईक प्रवेश परीक्षा

निकाल संभाव्या तारखा


एमएचटी-सीईटी-२०२४ (पीसीएम आणि पीसीवी ग्रुप)


१० जून, २०२४


२. बीए/बीएसी-बी.एड.-सीईटी-२०२४


१२ जून, २०२४


३. बीएचएमसीटी-सीईटी-२०२४


११ जून, २०२४


 डीपीएन/पीएचएन


१२ जून, २०२४


एमएचएमसीटी-सीईटी-२०२४


१३ जून, २०२


नर्सिंग-सीईटी-२०२४


१६ जून, २०२४


एलएलवी-५-सीईटी-२०२४


१६ जून, २०२४


बीसीए/बी.बी.सी.ए./बी.बी.ए./ वी.एम.एस./ वी.वी.एम.-सीईटी-२०२४


१७ जून, २०२४


सदरील परीक्षेचा निकाल सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahacet.org वर प्रसिध्द करण्यात येईल, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.


सही/-

(महेन्द्र ब. वारभुवन, भा.प्र.से.)

आयुक्त

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष,

महाराष्ट्र राज्य, मुंबई


विविद्यार्थी प्रोफाइल लॉगिन लिंक

https://mhtcet2024.mahacet.org/StaticPages/HomePage


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.