राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई पुणे दिनांक 15 जून 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार उद्या दिनांक 16 जून 2024 रोजी जाहीर होणार एम एच टी सी इ टी 2024 पीसीबी पीसीएम रिझल्ट!
Notice: MHT-CET 2024 Result Declaration
The result of MHT-CET 2024 will be published on 16-06-2024 at 6 pm. The result will be available in the candidate's login through the link given below:
रिझल्ट पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ.
MHT CET 2024 निकाल असा पहा – (MHT CET 2024)
आपला रिजल्ट पाहण्यासाठी सीईटीच्या cetcell.mahacet.org या वेबसाइट ला भेट द्या .
त्यानंतर Check MHT CET Result 2024 या लिंकवर क्लिक करा.
रजिस्ट्रेशन नंबरवर लॉगिन करा आणि विचारलेला तपशील प्रविष्ट करा.
स्क्रीनवर तुम्हाला निकाल पाहायला मिळेल.
रिजल्ट चेक केल्यानंतर डाऊनलोड करा आणि निकालाची प्रिंट काढून घ्या.
महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई
दिनांक - १५/०६/२०२४.
जाहिर सूचना MHT-CET-2024
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत पदवी अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता घेण्यात आलेली MHT-CET 2024 (पीसीएम आणि पीसीबी ग्रुप) या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल दिनांक १६ जून, २०२४ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता घोषित करण्यात येणार आहे, याची सर्व संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सही/- आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments