मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या स्वाक्षरीने दिनांक 11 मे 2024 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत विनंती बदल्या सन २०२३-२४ च्या संभाव्य वेळापत्रका बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत मुख्याध्यापक पदावरील पदोन्नती व विनंती बदलीसाठी शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार पात्र असलेले उपशिक्षक मुख्याध्यापक, पदवीधर उपशिक्षक विषय शिक्षक यांचे विनंती बदली बाबत संभाव्य वेळापत्रक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे. सदर वेळापत्रकानुसार सर्व संबंधितांना आपले स्तरावरुन अवगत करावे सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून रिक्त पदे व इतर आवश्यक माहितीबाबत वेळोवेळी बैठकीत दिलेल्या सुचनानुसार कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास तात्काळ सादर करावा.
मुख्याध्यापक पदावरील पदोन्नती व विनंती बदलीबाबत संभाव्य वेळापत्रक
(मनिषा आव्हाळे) भाप्रसे.
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सोलापूर
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments