समग्र शिक्षा व पी एम श्री मोफत पाठ्यपुस्तक पुरवठा 2024-25 पडताळा सूची

 अतितात्काळ/प्राधान्याने/महत्वाचे - समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २०२४-२५ मध्ये इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याबाबत MPSP प्रकल्प संचालकांच्या महत्वाच्या सूचना समग्र शिक्षा व पी एम श्री मोफत पाठ्यपुस्तक पुरवठा पडताळा सूची 


१) शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व अनुदानित शाळामधील इ. १ ली ते इ.


८ वी मधील सर्व माध्यमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण होणार आहे. याबाबतच्या सूचना लावण्याचे परिपत्रक निर्गमित्त करणे,


२) पाठ्यपुस्तकांसाठी शाळानिहाय, माध्यमनिहाय, आणि इयत्तानिहाय माहिती गोळा करणे.


३) प्रपत्रांमध्ये माहिती योग्यरीतीने भरणे, त्याची जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या जवले असलेल्या माहितीशी पडताळणी करणे,


४) पाठ्यपुस्तक वितरणास पंचायत समिती / वार्ड स्तरावर शाळा निहाय, इयत्तानिहाय आणि माध्यमनिहाय माहिती तयार ठेवणे,


५७) विद्यार्थ्यांच्या यादया शाळानिहाय त्या त्या शाळेत तयार ठेवणे, एक प्रत पंचायत समिती / वार्ड स्तरावर मागवून घेणे.


६) पाठ्यपुस्तक वाटपाचे चेलापन्त्रक निशित करणे व त्यासाठी बैठकीचे आयोजन करणे.


७) पंचायत समितीचा / वार्याचा पाठ्यपुस्तके वाटण्याचा कार्यक्रम निश्चित करणे,


८) पाठ्यपुस्तके वाटण्याच्या वेळापत्रकाप्रमाणे पंचायत समिती / बार्डास पाठ्यपुस्तकाचे वाटप करणे,


९) पाठ्यपुस्तके उतरविण्यासाठी जागा निश्चित करणे,


१०) पाठ्यपुस्तकांची संख्या विचारात घेता पाठयपुस्तके थेट पंचायत समिती स्तरावर निश्चित केलेल्या जागी उतरवून घेणे.


११) पाठ्यपुस्तकांची, पंचायत समितीनिहाय / वार्डनिहाय विभागणी करणे,


१२) पंचायत समित्यांनी शाळानिहाय, इयत्तानिहाय, माध्यमनिहाय, पाठ्यपुस्तकांचे वर्गीकरण करणे आणि त्यांच्या थण्या तयार करणे,


१३) पाठ्यपुस्तके वाटपासाठी गरजेप्रमाणे आवश्यक तेवढे वाटप कक्ष तयार करणे,


१४) पाठ्यपुस्तक वाटपाचे रजिस्टर तयार करणे,


१५) पत्रकार परिषद आयोजित करणे, त्यासाठी प्रेस नोट तयार करणे, पत्रकारांना पत्रे पाठविणे, गुख्याध्यापक किंवा त्यांच्या प्रतिनिधीस पाठ्यपुस्तकांचे वाटप करणे, पाठ्यपुस्तके मिळाल्याबाबत स्वादारी घेणे,


१६) मुख्याध्यापकांनी समारंभपूर्वक पाठ्यपुस्तकांचे वाटप करणे,


१७) शाळा सुरु झाल्यावर सात दिवसांनी केंद्र प्रमुख / शिक्षण विस्तार अधिकारी यानी पाठ्यपुस्तक वाटपाचा आढावा घेणे,


१८) कमी अधिक पाठ्यपुस्तके असल्यास त्याचे समायोजन करून पुर्नवाटप करणे,


१९)शाळा उघडल्यापासून पंधरा दिवसात पाठ्यपुस्तक वाटपाचा अहवाल घेणे व संकलित करणे.


२०) संकलित अहवाल या कार्यालयास पाठविणे,

२१: पाठ्यपुस्तक मंडळाकडून प्राप्त देयकांची पडताळणी करून त्यावर प्रतिस्वाक्षरी करणे, त्याची एक प्रत जिल्हास्तरावर ठेवणे व मूळ प्रत मंडळाकडे परत करणे,महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.