RTE Admission 2024-25 Update - या तारखेपर्यंत भरावे लागणार आर टी इ 25% मोफत प्रवेशासाठी अर्ज! अर्ज करण्यासाठी अधिकृत लींक.

 प्राथमिक शिक्षण संचालक यांनी दिनांक 22 मे 2024 रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार आर टी इ प्रवेश प्रक्रिया 2024 25 बाबत अर्ज करण्याच्या मुदतीसाठी पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.


सन २०२४-२५ या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (सी) (१) नुसार दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पदधतीने दिनांक १७.०५.२०२४ पासून सुरु करण्यात आलेली आहे.

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेच्या कामकाजासाटी गठित केलेल्या पडताळणी समितीने प्रवेश पात्र बालकाचे प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असलयाने पडताळणी समितीस पुरेसा वेळ देणे आवश्यक असल्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ३१.०५.२०२४ असून पालकांनी मुदतीत अर्ज भरणे आवश्यक आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ प्रवेश प्रक्रीया जूनमध्ये सुरु होत असल्याने आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेस दिनांक ३१.०५.२०२४ नंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही.

तरी पालकांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, ऑनलाईन प्रवेश अर्ज मुदतीपूर्वी भरण्याची कृपया काळजी घ्यावी, तसेच स्थानिक स्तरावर व्यापक प्रमाणात याबाबत प्रसिध्दी देण्यात यावी.


नोंदणी व प्रवेश अर्ज करण्यासाठी लिंक पुढीलप्रमाणे. 

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/login


https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new


(शरद गोसावी)

शिक्षण संचालक (प्राथमिक)

 शिक्षण संचालनालय, पुणे-१


प्रत माहिती व उचित कार्यवाहीस्तवः तांत्रिक संचालक, एन.आय.सी.पुणे

प्रत माहितीस्तव सविनय सादर :-

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.